Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जंबूसर विधानसभा प्रभारी पदी डॉ.शशिकांत वाणी यांची नियुक्ती

team by team
September 18, 2022
in राजकीय
0
जंबूसर विधानसभा प्रभारी पदी डॉ.शशिकांत वाणी यांची नियुक्ती
तळोदा  l
भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी यांची गुजरात विधान सभेच्या जंबुसर विधान सभा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच त्यांनी कामाची सूत्रे हाती घेतली असून कार्यकर्ता परिचय बैठक घेतली.
                गुजरात विधान सभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने भारतीय जनता पार्टीकडून गुजरात राज्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.महाराष्ट्राला लागून असणाऱ्या सीमा वरती विधानसभा मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेत्यांची विधानसभा प्रभारी म्हणून नियुक्ती केलेली आहे.
त्यात तळोद्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते  डॉ वाणी यांचा समावेश करण्यात आला आहे.त्यांनी जंबुसर या मतदारसंघातील आमोद येथिल शहर व ग्रामीण अश्या 4 मंडळात कार्यकर्ता परिचय बैठक आयोजित केली होती.यात प्रदेशातून नियुक्त भरुच  जिल्ह्य़ाचे प्रभारी रघुनाथ कुलकर्णी व सहप्रवासी सहप्रभारी राजेंद्र राजपुत यांच्यासह भरुच जिल्ह्य़ातील सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
       पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ करून जंबुसर विधानसभा मतारसंघात भाजपाच्या उमेदवार निश्चित विजय करू, असा विश्वास डॉ वाणी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे
बातमी शेअर करा
Previous Post

माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांच्यावर आज अंत्यसंस्कार

Next Post

नाविन्यपूर्ण विचारातून अध्यापन करावे : उपजिल्हाधिकारी श्रीमती करनवाल

Next Post
नाविन्यपूर्ण विचारातून अध्यापन करावे : उपजिल्हाधिकारी श्रीमती करनवाल

नाविन्यपूर्ण विचारातून अध्यापन करावे : उपजिल्हाधिकारी श्रीमती करनवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add