Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अष्टविनायक दर्शनासाठी नंदुरबार आगारातर्फे उद्या बस जाणार  

team by team
September 15, 2022
in राज्य
0
अष्टविनायक दर्शनासाठी नंदुरबार आगारातर्फे उद्या बस जाणार  
नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाकडून तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र भेट देण्याकरिता प्रवाशांच्या आग्रहास्तव उद्या शुक्रवार 16 सप्टेंबर रोजी नंदुरबार आगारातून अष्टविनायक दर्शन बस सेवा रवाना होणार आहे.नंदुरबार जिल्ह्यातील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन आगारप्रमुख मनोज पवार यांनी केले आहे.
अष्टविनायक दर्शन सेवेत श्रीक्षेत्र शिर्डी, अष्टविनायक दर्शन, श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर, श्रीक्षेत्र देवगड, श्री गुरुदत्त मंदिर पॅकेज टूर जाहीर करण्यात आला आहे.  दि. 16 सप्टेंबर रोजी   नंदुरबार आगारातर्फे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे भाविकांनी या सुविधेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त संख्येने आणि ग्रामीण भागातून ग्रुप पद्धतीने प्रवासी उपलब्ध झाल्यास एसटीच्या उपक्रमांतर्गत धार्मिक स्थळांना भेटी देता येणार आहेत.याकरिता प्रवाशांनी नंदुरबार आगारात हितेश चौधरी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आगार प्रमुख मनोज पवार यांनी केले आहे
बातमी शेअर करा
Previous Post

शहाद्यात रंगला अनोखा गझल मुशायरा श्रोत्यांना मराठी उर्दू गझलांची मेजवानी

Next Post

क्षयरोग शोध मोहिम व कुष्ठरोग शोध अभियानाचा शुभारंभ

Next Post
क्षयरोग शोध मोहिम व कुष्ठरोग शोध अभियानाचा शुभारंभ

क्षयरोग शोध मोहिम व कुष्ठरोग शोध अभियानाचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add