Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खांडबारा – नंदुरबार रस्त्यावर रिक्षाचा अपघातात युवकाचा मृत्यू तर एक जण जखमी

team by team
August 25, 2021
in क्राईम
0
नंदुरबार l प्रतिनिधी
 खांडबारा – नंदुरबार रस्त्यावरील वाटवी गावाजवळ प्रवाशी रिक्षा पलटी झाल्याने अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.जखमींना खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले . याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार दि.24 रोजी चार वाजेच्या सुमारास  खांडबाऱ्याहून रिक्षा सामान भरून भादवडकडे जात असताना ॲपेरिक्षा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा रस्त्यावर पलटी झाल्याने अपघात घडला.या अपघातात रवींद्र विजा वळवी ( वय २३ ) रा . बिजगाव ता.नवापूर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर रोहन रवींद्र वळवी रा . कुंभारपाडा, ता.नवापूर हा गंभीर जखमी झाली आहे . रिक्षात एकूण दोनच प्रवासी होते . घटनास्थळी खांडबारा पोलिस प्रवीण अहिरे व गावित यांनी अपघातग्रस्तांना मदत करत खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले .
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे गुरांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

पत्रकार रणजित राजपूत यांना समाज भूषण पुरस्काराने केले सन्मानित

Next Post
पत्रकार रणजित राजपूत यांना समाज भूषण पुरस्काराने केले सन्मानित

पत्रकार रणजित राजपूत यांना समाज भूषण पुरस्काराने केले सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add