Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारला अधिवक्ता परिषदेत विधीतज्ञांकडून नवोदितांना मार्गदर्शन

team by team
September 12, 2022
in राज्य
0
नंदुरबारला अधिवक्ता परिषदेत विधीतज्ञांकडून नवोदितांना मार्गदर्शन

नंदुरबार  l

 

अधिवक्ता परिषद स्थापना दिवसाचे औचित्या साधुन देवगिरी प्रांताच्या नंदुरबार अधिवक्ता परिषदेचा कार्यक्रम झाला. यावेळी हल्लीची पिढी ही आभ्यासु असुन तंत्रज्ञानाच्या आधारे उत्तम मांडणी करणारी असुन ते आपला ठसा देखील उमटवत असल्याचे मत यावेळी जेष्ठ विधीतज्ञांनी व्यक्त केले.

 

नंदुरबारमध्ये चांगले अधिवक्ता घडावे. यातुन चांगल्या उपक्रमातून विविध तालुक्यामंध्ये झालेल्या चांगल्या मार्गदर्शन शिबिरातुन नव्या पिढीला उत्तम मार्गदर्शन देखील लाभले, अशी संस्थेची ओळख ऍड सुबोध  वाणी यांनी करुन दिली. नेहरु नगर येथील पत्रकार भवनात झालेल्या या परिषदेमध्ये २० जेष्ठ वकिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष ऍड.सुबोध वाणी,

 

जिल्हा महामंत्री ऍड.भरत मराठे, परिषदेचे सदस्य ऍड.सचिन राणे, ऍड.अमोल गुलाले, ऍड.सरजू चव्हाण, ऍड.तुषार कापडीया, ऍड.केतकर, ऍड.रुतुल कुलकर्णी, ऍड.राजेश मराठी, ऍड इंदीस, ऍड.अनिल सराफ, ऍड.युवराज ईशी यांच्यासह अधिवक्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड.स्वाती पाटील यांनी तर प्रस्तावना ऍड.भरत मराठे यांनी केली तर आभार ऍड.अमोल गुलाले यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

जीप व स्कूटीचा भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी

Next Post

नेटबॉल स्पर्धेसाठी दि.१४ सप्टेंबरला जिल्हा निवड चाचणी स्पर्धा

Next Post
नेटबॉल स्पर्धेसाठी दि.१४ सप्टेंबरला जिल्हा निवड चाचणी स्पर्धा

नेटबॉल स्पर्धेसाठी दि.१४ सप्टेंबरला जिल्हा निवड चाचणी स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add