Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अभिनेता सोनू सुद बनणार चेतक फेस्टिव्हलचा ब्रॅड ॲम्बेसिडर

team by team
September 8, 2022
in राष्ट्रीय
0
अभिनेता सोनू सुद बनणार चेतक फेस्टिव्हलचा ब्रॅड ॲम्बेसिडर

सारंगखेडा l प्रतिनिधी

सारंगखेडा येथील एकमुखी दत्त यात्रेनिमित्त भरणाऱ्या अश्व बाजार व चेतक फेस्टिव्हलचे उद्घाटनासाठी चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी अभिनेता सोनू सुद यांना निमंत्रण दिले आहे . सोनू सुद हे चेतक फेस्टिव्हलचे ब्रॅड ॲम्बेसिडर ही होणार आहेत . अशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली .

येथील चेतक फेस्टिव्हल ज्याप्रमाणे अश्वशौकिनांना भूरळ घालत असते . त्याच प्रमाणे बॉलिवुड आणि हॉलिवूड तारकांनाही भूरळ घालत असते . यंदाही सारंगखेडा एकमुखी दत्त यात्रोत्सवानिमित्त अश्व बाजार व चेतक फेस्टिव्हलची तयारी सुरू झाली आहे .

चेतक फेस्टिव्हलचे उद्घाटन ८ डिसेंबर ला अभिनेता सोनु सुद यांच्या हस्ते होणार आहे . त्यासाठी चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी मुंबई येथे अभिनेता सोनू सुद यांच्या निवासस्थानी भेट देऊन निमंत्रण दिले आहे . यावेळी अश्व बाजाराची व चेतक फेस्टिव्हलची श्रीं . रावल यांनी माहीती दिली . येथे २०१२ पासून दरवर्षी डिसेंबर महिन्यात श्री . दत्त प्रभूच्या जयंतीनिमित्त यात्रोत्सवात चेतक फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते .

दरवर्षी सिनेसृष्टीतील कलाकार येतात . यंदाही विविध कलाकारांना निमंत्रण दिले जाणार आहे . अशी माहीती समितीने दिली आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात 13 सप्टेंबरपासून 17 लाख नागरिकांची करण्यात येईल तपासणी

Next Post

जिल्हाभरात आज २३७ गणेश मंडळातर्फे गणरायाला निरोप

Next Post
जिल्ह्यातील ७३ मंडळांकडून गणरायाला निरोप, नंदुरबारात उशीरापर्यंत मिरवणुका होत्या सुरू

जिल्हाभरात आज २३७ गणेश मंडळातर्फे गणरायाला निरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add