Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे आजपासुन असहकार आंदोलन

team by team
August 24, 2021
in राज्य
0

नंदुरबारी | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा नंदुरबारच्या वतीने जिल्हा परिषदेचे प्रशासकीय यंत्रणेने ग्रामसेवकांच्या पूर्ण मागण्या मान्य न झाल्यास दि.२४ ऑगस्ट पासून जिल्हा अध्यक्ष रविंद्र वळवी व जिल्हा सरचिटणीस रत्नाकर शेंडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन असहकार आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदना नुसार अशी की, दि.७ डिसेंबर २०२० रोजी पर्यंत जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने असहकार आंदोलन करण्यात आले होते, मात्र त्यावेळी दि.१७ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या सकारात्मक बैठकीत दि. ३१ जानेवारी २०२१ पर्यंत सर्वच प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील असे आश्वासन मिळाले परंतु त्यावर सात महिने उलटूनही एकही प्रश्न मार्गी लागला नसल्याने दि.२४ ऑगस्ट २०२१ पासुन जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक पुनःश्च असहकार आंदोलन करणार असल्याचे निवेदनात सांगितले आहे.
यासोबतच दि.२ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या समोरच एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दि.१७ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्हा परिषदेच्या समोरच एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दि.२७ सप्टेंबर २०२१ बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. दि. ४ ऑक्टोबर २०२१ राजी पासुन कामबंद व जिल्हा परिषदेचे समोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे. असे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र वळवी यांनी निवेदनात म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

नंदुरबार शहरातील घरफोडी प्रकरणी एकास अटक, ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

Next Post
जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ, अनरद येथे एकाच रात्री तब्बल दहा  ठिकाणी घरफोडी

नंदुरबार शहरातील घरफोडी प्रकरणी एकास अटक, ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add