Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शहरा नंतर नवापूर येथे आढळला आज कोरोना रुग्ण

team by team
August 23, 2021
in आरोग्य
0
कोरोणामुक्त नंदूरबार जिल्ह्यात 10 दिवसानंतर आज आढळला कोरोना रुग्ण, तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रसासनाच्या सुचनांचे पालन करणे आवश्यक

नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार शहरात दोन दिवसापूर्वी एक कोरोना रुग्ण आढळला होता.आज पुन्हा नवापूर येथे एक कोरोना रुग्ण आढळला आहे.त्यामुळे जिल्हा कोरोणामुक्त नंतर अवघ्या दहा दिवसात दोन तालुक्यात कोरोना झाले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील दि.11 ऑगस्ट रोजी अखेरचा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त झाला होता.त्यानंतर दि.21 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात 10 दिवसांनंतर नंदुरबार शहरात एक कोरोना रुग्ण आढळला आहे.आज दि. २३ ऑगस्ट रोजी १४८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली पैकी नवापूर येथील १ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास मुदतवाढ

Next Post

जिल्ह्यात पीक कर्ज वाटप मेळाव्यांचे आयोजन

Next Post

जिल्ह्यात पीक कर्ज वाटप मेळाव्यांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add