Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धक्कादायक घटना : मध्यप्रदेश राज्यातुन 6 वर्षीय बालकाला आणुन नंदुरबार शहरात 50 हजाराला विक्री

team by team
September 5, 2022
in क्राईम
0
धक्कादायक  घटना :  मध्यप्रदेश राज्यातुन 6 वर्षीय बालकाला आणुन नंदुरबार शहरात 50 हजाराला विक्री

नंदुरबार  l  प्रतिनिधी

 

मध्यप्रदेश राज्यातुन 6 वर्षीय बालकाला आणुन नंदुरबार शहरात 50 हजाराला विक्री केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.त्या बालकाचा उपयोग वेठबीगारी म्हणुन करण्यात येत होता.याप्रकरणी दोघांविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन बालक  वय अंदाजे 6 वर्षे  रा . खातला फाटा, मध्यप्रदेश या बालकास  मारोती ( पुर्ण नाव गाव माहीत नाही ) याने  गुंडा नागो ठेलारी  याला वेठबीगारी म्हणुन 50 हजार रुपये देवुन एका वर्षासाठी मेंढ्या चारण्यासाठी दिले.

 

 

त्यांनतर गुंडा नागो ठेलारी  याने बालकाला मेंढ्या चारण्यासाठी बालकाचा वापर करीत असतांना  दि. 4 सप्टेंबर 2022 रोजी  सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील उप प्रादेशीक परीवहन कार्यालया समोर असलेल्या कोळसा डेपोजवळ सार्व . जागी  गुंडा नागो ठेलारी हा सदर बालकाकडुन मेंढ्या चारवित असतांना मिळुन आला.

 

 

म्हणुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण जानकीराम पाटील यांच्या फिर्यादिवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुंडा नागो ठेलारी धंदा  मेंढपाळ , रा . भोणे ता . जि . नंदुरबार 2 ) मारोती ( पुर्ण नाव गाव माहीत नाही ) यांच्या विरूध्द  भादवि कलम 370 ( 4 ) , 374 सह बाल कामगार ( प्रतिबंध आणि वियमन ) अधिनियम 1986 चे कलम 13 , 14 सह ज्युवेनाईल जस्टीस ( बालकांची काळजी आणि संरक्षण ) कायदा 2015 चे कलम 75,79 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास तपास अधिकारी सपोनि नंदा पाटील  करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार शहरात आज 19 व्यायाम शाळेतर्फे गणेश विसर्जन मिरवणूका

Next Post

खून केल्याच्या कारणावरून एकास मारहाण, घराची केली तोडफोड

Next Post
डाब येथे जागेवरुन दोन गटात वाद, दोन्ही गटातील 70 जणांविरूध्द गुन्हा

खून केल्याच्या कारणावरून एकास मारहाण, घराची केली तोडफोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add