नंदूरबार l प्रतिनिधी
जिल्हापरिषद माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा मूख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पाच सप्टेंबर शिक्षक दिवस निमित्त जिल्ह्यातील सहा गुणवंत मूख्याध्यापक,सहा शिक्षक,व सहा शिक्षकेतर कर्मचारी यांना पूरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.लवकरच कार्यक्रम घेऊन पूरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.मागील वर्षापासुन शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांच्या संकल्पनेतून सूरु केला आहे.
या वर्षी मूख्याध्यापक व शिक्षकांसोबत तीन लिपिक व तीन शिपाई यांना ही पूरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.पूरस्कारासाठी निवड करताना वर्षभरातील कामाचे मूल्यमापन करण्यात आले आहे.
निवड झालेल्या गूणवंत असे…रविंद्र दयाराम पाटील,मूख्याध्यापक आवडाबाई शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाची माध्यमिक शाळा पथराई(नंदूरबार) जगदिश सूदाम पाटील,मूख्याध्यापक ,गूरूवर्य गो.श्री.पाटील माध्यमिक विद्यालय परिवर्धै (शहादा) मूख्याध्यापक, सूनिल वसंत भामरे जीवन विकास माध्यमिक विद्यालत बोरचक (नवापूर) डाॅ संध्या पटेल प्राचार्य सावित्रीबाई फूले विद्यालय सोरापाडा(अक्कलकूवा),
शेरसिंग गणपतसिंग पाडवी,मूख्याध्यापक माध्यमिक विद्यालय राजविहीर (तळोदा) सूकलाल फूलसिंग वळवी मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय खूंटामोडी (धडगाव) शिक्षक संवर्गात मिलिंद वडनगरे उपशिक्षक एकलव्य विद्यालय,(नंदूरबार) प्रा. डाॅ पूष्कर रमेशशेठ शास्त्री शेठ व्हि के शहा विद्या मंदीर (शहादा) पंडीत गूलाबराव बोरसे माध्यमिक विद्यालय सावरट (नवापुर),
मूंशी जूनेद अहमद रिजोद्दीन अॅंग्लो ऊर्दू हायस्कूल (अक्कलकूवा) संकेत सुधीरकूमार माळी न्यू हायस्कूल (तळोदा) दिलीप बोंडा वळवी अश्वत्थामा माध्यमिक विद्यालय (धडगाव) .लिपीक संवर्गातून सैय्यद इसरारॶली कमरॶली माॅडर्न ऊर्दु हायस्कूल ( नंदूरबार) सूनिल सुभाष वायकर माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय मोलगी(अक्कलकूवा) शरद वल्लभ पाटील शेठ व्हि के विद्यामंदीर (शहादा) शिपाई संवर्गातून सूदाम लक्ष्मण माळी जी डी आर कन्या विद्यालय (तळोदा) लालजी राथु वळवी शिवाजी हायस्कूल (नवापुर)
मनोहर भाईदास खैरनार कै एस व्हि ठकार माध्यमिक विद्यालय (धडगाव) पूरस्कारासाठी निवड झालेल्या मूख्याध्यापक,शिक्षक,व शिक्षकेतर कर्मचारी यांचे शिक्षणाधिकारी मच्छिंन्द्र कदम मूख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकेश पाटील,सचिव पूष्पेंद्र रघूवंशी,कार्याध्यक्ष कूंदन पाटील,जयदेव पाटील,निमेश सूर्यवंशी,मिलिंद वाघ,कालीदास पाठक,रफिक जहागिरदार,के डी मराठे ,विनय गावित,यानी अभिनंदन केले आहे.








