Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माध्यमिक शिक्षण विभागातर्फे मूख्याध्यापक,सहा शिक्षक,व सहा शिक्षकेतर कर्मचारी यांना पूरस्कार जाहीर

team by team
September 4, 2022
in शैक्षणिक
0
माध्यमिक शिक्षण विभागातर्फे मूख्याध्यापक,सहा शिक्षक,व सहा शिक्षकेतर कर्मचारी यांना पूरस्कार जाहीर
नंदूरबार  l  प्रतिनिधी
जिल्हापरिषद माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा मूख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पाच सप्टेंबर  शिक्षक दिवस निमित्त जिल्ह्यातील सहा गुणवंत मूख्याध्यापक,सहा शिक्षक,व सहा शिक्षकेतर कर्मचारी यांना पूरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.लवकरच कार्यक्रम घेऊन पूरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.मागील वर्षापासुन शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांच्या संकल्पनेतून सूरु केला आहे.
या वर्षी मूख्याध्यापक व शिक्षकांसोबत तीन लिपिक व तीन शिपाई यांना ही पूरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.पूरस्कारासाठी निवड करताना वर्षभरातील कामाचे मूल्यमापन करण्यात आले आहे.
   निवड झालेल्या गूणवंत असे…रविंद्र दयाराम पाटील,मूख्याध्यापक आवडाबाई शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाची माध्यमिक शाळा पथराई(नंदूरबार) जगदिश सूदाम पाटील,मूख्याध्यापक ,गूरूवर्य गो.श्री.पाटील माध्यमिक विद्यालय परिवर्धै (शहादा) मूख्याध्यापक, सूनिल वसंत भामरे जीवन विकास माध्यमिक विद्यालत बोरचक (नवापूर) डाॅ संध्या पटेल प्राचार्य सावित्रीबाई फूले विद्यालय सोरापाडा(अक्कलकूवा),
 शेरसिंग गणपतसिंग पाडवी,मूख्याध्यापक माध्यमिक विद्यालय राजविहीर (तळोदा)  सूकलाल फूलसिंग वळवी मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय खूंटामोडी (धडगाव) शिक्षक संवर्गात मिलिंद वडनगरे उपशिक्षक एकलव्य विद्यालय,(नंदूरबार) प्रा. डाॅ पूष्कर रमेशशेठ  शास्त्री शेठ व्हि के शहा विद्या मंदीर (शहादा) पंडीत गूलाबराव बोरसे माध्यमिक विद्यालय सावरट (नवापुर),
मूंशी जूनेद अहमद रिजोद्दीन अॅंग्लो ऊर्दू हायस्कूल (अक्कलकूवा) संकेत सुधीरकूमार माळी न्यू हायस्कूल (तळोदा) दिलीप बोंडा वळवी अश्वत्थामा माध्यमिक विद्यालय (धडगाव) .लिपीक संवर्गातून सैय्यद इसरारॶली कमरॶली माॅडर्न ऊर्दु हायस्कूल ( नंदूरबार) सूनिल सुभाष वायकर माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय मोलगी(अक्कलकूवा) शरद वल्लभ पाटील शेठ व्हि के विद्यामंदीर (शहादा) शिपाई संवर्गातून सूदाम लक्ष्मण माळी जी डी आर कन्या विद्यालय (तळोदा) लालजी राथु वळवी शिवाजी हायस्कूल (नवापुर)
मनोहर भाईदास खैरनार कै एस व्हि ठकार माध्यमिक विद्यालय (धडगाव) पूरस्कारासाठी निवड झालेल्या मूख्याध्यापक,शिक्षक,व शिक्षकेतर कर्मचारी यांचे शिक्षणाधिकारी  मच्छिंन्द्र कदम मूख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकेश पाटील,सचिव पूष्पेंद्र रघूवंशी,कार्याध्यक्ष कूंदन पाटील,जयदेव पाटील,निमेश सूर्यवंशी,मिलिंद वाघ,कालीदास पाठक,रफिक जहागिरदार,के डी मराठे ,विनय गावित,यानी अभिनंदन केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

धडगावात १०१ रक्तदात्याचे रक्तदान

Next Post

लोणखेडा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व क्रीडा याविषयी मार्गदर्शन

Next Post
लोणखेडा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व क्रीडा याविषयी मार्गदर्शन

लोणखेडा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व क्रीडा याविषयी मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add