Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

team by team
September 2, 2022
in राज्य
0
माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नंदुरबार  l
जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा , युद्धविधवा यांच्या पाल्यांना 2021-2022 या शैक्षणिक वर्षाकरीता देय असलेल्या शिष्यवृत्तीसाठी 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्ष 2021-2022 मध्ये दहावी, बारावी, पदविका, पदवी मध्ये 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करुन पुढील शिक्षणाकरीता प्रवेश घेतलेल्या माजिी सैनिक किंवा युद्ध विधवांच्या पाल्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत कल्याणकारी निधीमधून शिष्यवृत्ती देण्यात येते. नीट, जेइई किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष 2021-2022 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या पाल्यांनी प्रकरणासोबत गॅप किंवा स्वंयघोषणापत्र सादर करावे.
अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, माजी सैनिक विश्रामगृह आवार, संतोषी माता चौक जवळ, धुळे (दूरध्वनी क्रमांक 02562-237264) येथे संपर्क साधावा.
बातमी शेअर करा
Previous Post

आचारसंहिता लागू असल्याने लोकशाही दिन नाही

Next Post

क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Next Post
क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add