Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

team by team
September 2, 2022
in राज्य
0
क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नंदुरबार  l
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयातर्फे ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी (विद्यापीठींसाठी), द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, 2022 साठी प्रस्ताव 20 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत सादर करावयाचे आहेत.
विहीत नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची किंवा व्यक्तीची शिफारस न घेता केंद्र शासनास dbtyas-sports.gov.in वेबपोर्टलवर सादर करावे. ऑनलाईन अर्जाबाबत काही अडचण असल्यास section.sp4-moyas@gov.in किंवा 011-23387432 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. पुरस्कारची माहिती, नियमावली व विहीत नमुना अर्ज https://yas.nic.in/sports या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
विहीत कालावधीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव किंवा अपूर्ण प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत,असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

उत्सव काळात मिठाई उत्पादक,विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी मार्गदर्शक सूचनाचे पालन करावे

Next Post
उत्सव काळात मिठाई उत्पादक,विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी मार्गदर्शक सूचनाचे पालन करावे

उत्सव काळात मिठाई उत्पादक,विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी मार्गदर्शक सूचनाचे पालन करावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add