Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार तालुका विज्ञान प्रदर्शनात एकूण १०२ उपकरणे

team by team
September 2, 2022
in शैक्षणिक
0
नंदुरबार तालुका विज्ञान प्रदर्शनात एकूण १०२ उपकरणे

नंदुरबार  l

येथील हि.गो.श्राॅफ हायस्कूलमध्ये पंचायत समिती शिक्षण विभाग व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांचेतर्फे आयोजित  ४२ वे. तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन रिमोटद्वारे दीपप्रज्वलन करून जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी आर.बी.पाटील, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शैलेष पटेल, शिक्षण विस्तार अधिकारी एस.एफ.ठाकरे, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कपूरचंद मराठे, मुख्याध्यापिका सुषमा शाह, मनीष शाह,उपमुख्याध्यापक राजेश शाह,फयाझखान,मनोहर साळुंखे,केंद्रप्रमुख,अदी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर मान्यवरांनी विज्ञान प्रदर्शनातील उपकरणांची पाहणी करून माहिती जाणून घेतली. प्रदर्शनात एकूण १०२ उपकरणे मांडण्यात आली आहे.यात पहिली ते पाचवीच्या प्राथमिक गटात एक, सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक गटात ३८, नववी ते बारावीच्या माध्यमिक उच्च माध्यमिक गटात ५३ व शैक्षणिक साधन निर्मिती, लोकसंख्या शिक्षण,प्रयोगशाळा परिचर,सहाय्यक या गटात १० उपकरणे मांडण्यात आली आहे. कार्यक्रमात आर.बी.पाटील, शैलेष पटेल, व भानुदास रोकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे  प्रास्तविक मुख्याध्यापिका सुषमा शाह यांनी केले.तर सूत्रसंचालन चेतना पाटील व आभार वसंत पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी श्रॉफ हायस्‍कूलच्‍या शिक्षक व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

पाडळपूर, प्रतापपूर व गोपाळपूर गावातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post

नंदुरबार शहरातील १३ डीजे व डॉल्बी सिस्टीम स्वेच्छेने पोलीसांकडे सुपूर्द

Next Post
नंदुरबार शहरातील १३ डीजे व डॉल्बी सिस्टीम स्वेच्छेने पोलीसांकडे सुपूर्द

नंदुरबार शहरातील १३ डीजे व डॉल्बी सिस्टीम स्वेच्छेने पोलीसांकडे सुपूर्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add