Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीची साडेतीन लाखात विक्री करून केला बलात्कार, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
August 29, 2022
in क्राईम
0
अल्पवयीन मुलीची साडेतीन लाखात विक्री करून केला बलात्कार, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदूरबार l प्रतिनिधी

16 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नासाठी ३ लाख ६० हजार रुपयामध्ये विक्री करून तिच्यावर वेळोवेळी जबरीने बलात्कार केल्या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धडगाव तालुक्यातील तेलखेडीचा अठठारीपाडा येथून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला 7 मार्च 2022 रोजी संदिप पावरा व संगीता पावरा यांनी अल्पवयीन पिडीतास पाहुणी म्हणुन घरी घेऊन जातो असे सांगुन टेंभुर्णी ता. म्हाढा जि. सोलापुर येथे पळवुन नेले.

सुक्रिया महाडीक याच्या मध्यस्थीने सुक्रिया महाडीकचा शालक गोविंद यास ३ लाख ६० हजार रुपयामध्ये पिडीत युवतीची विक्री केली.त्याने संशयित आरोपींच्या उपस्थितीत लग्न केले.गोविंद याने लग्न करुन त्याच्या घरात वेळोवेळी अल्पवयीन पिडीताचे इच्छेविरुध्द जबरीने शारीरीक संबंध केले.

म्हणुन फिर्यादीवरून धडगाव पोलिस ठाण्यात
सुक्रिया महाडीक रा टेंभुर्णी ता.म्हाढा, जि. सोलापुर, सुक्रिया महाडीकचा शालक गोविंद रा. आलेगाव ता. म्हाढा, जि.सोलापुर, संदिप सुकलाल पावरा, संगीता संदिप पावरा रा.राडीकलम, धडगाव, गोविंदची आई व गोविंदची वडील दोन्ही रा आलेगाव, ता. म्हाढा, जि.सोलापूर यांच्या विरुद्ध
भादंवि क ३७६ ( २ ) ( एन ) ३६६ ( अ ) ३७२ ३७३ लैगिंक अपराधापासुन बालकांचे संरक्षण २०१२ चे क ५ ( एल ) ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोसई डी.के.महाजन करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

माउंटआबू येथे 30 ऑगस्टपासून राष्ट्रीय मीडिया संमेलनास प्रारंभ

Next Post

उमर्दे खुर्दे येथे दिवंगत विनायकराव मेटे यांना सामुहिक श्रद्धांजली

Next Post
उमर्दे खुर्दे येथे दिवंगत विनायकराव मेटे यांना सामुहिक श्रद्धांजली

उमर्दे खुर्दे येथे दिवंगत विनायकराव मेटे यांना सामुहिक श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add