Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माउंटआबू येथे 30 ऑगस्टपासून राष्ट्रीय मीडिया संमेलनास प्रारंभ

team by team
August 29, 2022
in राष्ट्रीय
0
माउंटआबू येथे 30 ऑगस्टपासून राष्ट्रीय मीडिया संमेलनास प्रारंभ
धुळे  l  प्रतिनिधी
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंटआबू राजस्थान येथील संस्थेतर्फे चार दिवसीय राष्ट्रीय मीडिया संमेलनास आजपासून प्रारंभ होत आहे.
दि.30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान आयोजित या संमेलनात  महाराष्ट्रातील सुमारे दोनशेहून अधिक प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.अशी माहिती मीडिया विभागाचे महाराष्ट्र समन्वयक डॉ.सोमनाथ वडनेरे यांनी दिली.
 निसर्गाने मुक्तहस्तपणे उधळण केलेल्या शांतीवन येथील नयनरम्य परिसरात  राष्ट्रीय मीडिया संमेलन होत आहे.
या संमेलनात गुरुग्राम येथील आंतरराष्ट्रीय व्याख्यात्या बीके शिवानी दीदी प्रबोधन करणार आहेत.देशभरातून दीड हजाराहून अधिक प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि पत्रकार, संपादक, प्रतिनिधी या संमेलनात सहभागी झाले आहेत. सकारात्मक पत्रकारिता समृद्ध भारताकडे प्रवास या विषयावर चार दिवस मंथन होणार आहे.ब्रह्मकुमारी संस्थांच्या मीडिया विभागाद्वारे शांतीवन येथे आयोजित चार दिवसीय राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे मंगळवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता  शुभारंभ  होईल.
राजस्थान विधानसभेचे मुख्य सभापती आणि प्रभारी मंत्री महेंद्र चौधरी यांच्या हस्ते मीडिया संमेलनाचे उद्घाटन  होईल.याशिवाय पत्रकारांना सकारात्मक मंत्र देण्यासाठी गुरुग्रामच्या आंतरराष्ट्रीय व्याख्यात्या बीके शिवानीदीदी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.याबाबत मीडिया विंगचे राष्ट्रीय समन्वयक बीके शांतनू यांनी सांगितले की, मीडिया विंगची स्थापना 1985 मध्ये झाली.वर्षातून दोन वेळा राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन  करण्यात येते.
यावर्षी आयोजित राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा समारोप दि. 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. अशी माहिती प्रजापिता ब्रह्मकुमारी मीडिया विभागाचे नंदुरबार जिल्हा समन्वयक महादू हिरणवाळे यांनी दिली.समाजात सकारात्मक वृत्त प्रसारित करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे हा या मीडिया संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी संमेलनात सहभागी झाले  आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

चोरीची दुचाकी बाळगतांना आढळून आल्याने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

अल्पवयीन मुलीची साडेतीन लाखात विक्री करून केला बलात्कार, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
अल्पवयीन मुलीची साडेतीन लाखात विक्री करून केला बलात्कार, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीची साडेतीन लाखात विक्री करून केला बलात्कार, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add