Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एलआयसीतर्फे अरुण महाजन यांना सलग तिसऱ्यांदा एमडीआरटीचा बहुमान

team by team
August 21, 2022
in राज्य
0
एलआयसीतर्फे अरुण महाजन यांना सलग तिसऱ्यांदा एमडीआरटीचा बहुमान

नंदुरबार l प्रतिनिधी

येथील भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी ऑफ इंडीया) चे विमा प्रतिनिधी अरुण श्रीराम महाजन यांना लाईफ इन्शुरन्स कंपनीतील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा एमडीआरटी-२०२३ (मिलियन डॉलर राऊंड टेबल) चा बहुमान मिळाला आहे .

जे विमा प्रतिनिधी दरवर्षी एमडीआरटीचे ठरलेले उद्दीष्ठ पूर्ण करतात त्यांना विमा कंपनीतर्फे एमडीआरटी म्हणून घोषीत करण्यात येते. कामात सातत्य आणि ग्राहकांना उत्तम सेवा दिल्याबद्दल प्रतिनिधींची शिफारस एलआयसी शाखेतर्फे वरिल पातळीवर केली जाते.त्यात अरुण महाजन हे गेल्याने तीन वर्षापासून पात्र ठरत आहेत.

नंदुरबार शाखेतील सलग तिसऱ्यांदा एमडीआरटी चा बहुमान मिळविणारे ठरले आहेत. त्यांचा नंदुरबार येथील एलआयसी शाखेत शाखाधिकारी जगदिश शिंदे यांचा हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी उपशाखाधिकारी अक्षय गावीत, विकास अधिकारी प्रकाश चव्हाण तसेच एजंट व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

चारचाकी वाहन जाळून साडेचार लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

रौप्यमहोत्सवी रक्षाबंधन निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post
रौप्यमहोत्सवी रक्षाबंधन निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

रौप्यमहोत्सवी रक्षाबंधन निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add