Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

देवपाडा येथे बिबट्याच्या हल्यात पांच शेळ्या ठार, बिबट्यास जेरबंद करण्याची नागरिकांची मागणी

team by team
August 19, 2021
in क्राईम
0
देवपाडा येथे बिबट्याच्या हल्यात पांच शेळ्या ठार, बिबट्यास जेरबंद करण्याची नागरिकांची मागणी

धडगांव ! प्रतिनिधी  –

धडगांव तालुक्यातील उमराणी बुद्रुकचा देवपाडा येथे
बिबट्याने गोठ्यातील शेळ्यांवर हल्ला करुन पाच शेळ्या फस्त केल्याची घटना  घडली . बिबट्याच्या संचारामुळे नागरिकांमध्ये भिती पसरली असून वनविभागाने बिबट्यास जेरबंद करावी , अशी मागणी होत आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, उमराणी बुद्रकचा देवपाडा ता. धडगांव शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या मुक्त संचार करीत आहेत . फोपऱ्या ठोबा पावरा यांच्या शेळ्या चरुन आल्यानंतर घरातील गोठ्यात बांधण्यात आल्या . रात्रीची संधी साधत मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याने गोठ्यात प्रवेश करुन शेळ्यांवर हल्ला चढविला . या हल्ल्यात पाच शेळ्या फस्त केल्या आहेत . बिबट्याने हल्ला केल्यानंतर शेळ्या होरफळत नेल्याने त्यांचे अवशेष काही ठिकाणी पडलेले आढळुन आले . यामुळे गावातील नागरिकांमध्ये भिती पसरली आहे . वनविभागाने बिबट्यास जेरबंद करावे , अशी मागणी होवु लागली आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

रजाळ्याचे भूमिपुत्र मनोज मराठे यांचा संगमनेर येथे यशस्वी उद्योजक म्हणून गौरव

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तळोदा शहराध्यक्षपदी योगेश मराठे यांची निवड

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तळोदा शहराध्यक्षपदी योगेश मराठे यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तळोदा शहराध्यक्षपदी योगेश मराठे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add