Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तळोदा शहराध्यक्षपदी योगेश मराठे यांची निवड

team by team
August 19, 2021
in राजकीय
0
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तळोदा शहराध्यक्षपदी योगेश मराठे यांची निवड
तळोदा ! प्रतिनिधी
तळोदा येथील योगेश शांताराम मराठे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तळोदा शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी नुकतेच दिले आहे.
           कामाप्रती असलेला आपला आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी व सातत्य पाहता योगेश मराठे यांची तळोदा शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयवंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांसदरत्न खा.सुप्रिया सुळे यांचे विचार आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रश्नावरील भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यत पोहोचविण्यासाठी कार्यकरण्यासाठी योगेश मराठे यांची राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष डाॅ. अभिजीत मोरे यांच्या हस्ते देण्यात आले, याप्रंसगी युवा नेते ॲड.राऊ  मोरे,भटक्या विमुक्त जाती प्रदेश उपाध्यक्ष नरेश पवार,जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जाकीरमिया जहागिरदार,जिल्हा उपाध्यक्ष रामराम आघाडे,सहकार सेल जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चव्हाण,नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप,शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर,सेवादल जिल्हाध्यक्ष रविंद्र जावरे,नगरसेवक हितेंद्र क्षेत्रिय, नगरसेवक संदिप परदेशी, युवक शहराध्यक्ष लल्ला मराठे, केशरसिंग क्षेत्रिय, निलेश चौधरी, हेमंत बिरारे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या उपस्थित त्यांना पत्र देण्यात आले व त्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तळोदा शहराध्यक्षपदी निवडी झाल्याबद्दल परिसरातून सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

देवपाडा येथे बिबट्याच्या हल्यात पांच शेळ्या ठार, बिबट्यास जेरबंद करण्याची नागरिकांची मागणी

Next Post

मांजरे येथील अल्पवयीन युवकाचे अपहरण

Next Post

मांजरे येथील अल्पवयीन युवकाचे अपहरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add