Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोद्यात घरफोडी ; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

team by team
August 4, 2022
in क्राईम
0
होळतर्फे हवेली शिवारात घरफोडीत, ६२ हजाराचा ऐवज लंपास

नंदुरबार l प्रतिनिधी

तळोदा शहरातील दामोदर नगरात चोरट्यांनी घरफोडी करीत रोकडसह सोन्याचे दागिने असा सुमारे २५ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा येथील संतोष दगडू गुरव यांचे दामोदर नगरात घर आहे. सदर घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यावेळी घरात असलेली १० हजार रुपये किंमतीची रोकड, १० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, २५०० रुपये किंमतीचा होमथिएटर व चार्जिंग पॉवर यासह पातेले,

ग्लास असा एकूण २२ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. याबाबत संतोष गुरव यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.मन्साराम गवळी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

पोलीस दलाने २०० रिक्षांवर लावले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे बॅनर्स

Next Post
पोलीस दलाने २०० रिक्षांवर लावले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे बॅनर्स

पोलीस दलाने २०० रिक्षांवर लावले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे बॅनर्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

June 1, 2026
शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

June 1, 2026
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

June 1, 2026
१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

June 1, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

June 1, 2026
विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add