Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आरटीओ बच्छाव यांनी आज पदभार सोडला,किरण बिडकर लवकरच स्वीकारणार पदभार

team by team
August 15, 2021
in राज्य
0
आरटीओ बच्छाव यांनी आज पदभार सोडला,किरण बिडकर लवकरच स्वीकारणार पदभार

नंदुरबार ! प्रतिनिधी

नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नाना बच्छाव यांची श्रीरामपूर येथे बदली झाली असून त्यांच्या जागी मालेगाव येथील किरण बिडकर यांची नियुक्ती झाली आहे .
काल  दि.१५ ऑगस्ट रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नाना बच्छाव यांनी पदभार सोडला असून
किरण बिडकर लवकरच पदभार स्वीकारला आहेत.
 दरम्यान , मोटार वाहन निरीक्षक दर्जाच्या चार अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत . त्यात नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नाना बच्छाव यांची तीन वर्ष व ८ महिन्यांपूर्वी नंदुरबार येथे बदली झाली होती .आता त्यांची श्रीरामपूर येथे बदली झाली आहे .
त्यांच्या जागी मालेगाव येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे . मोटार वाहन निरीक्षक दर्जाच्या चार अधिकाऱ्यांची देखील बदली झाली आहे . त्यात नितीन सूर्यवंशी , राहुल महाजन , हिराजी कुमठेकर यांचा समावेश आहे . त्यांच्या जागी जळगाव येथून महेश देशमुख , सचिन बुरड , मालेगाव येथून किरण लोंढे व धुळे येथून रवींद्र बंदरकर यांची नंदुरबार येथे बदली झाली आहे . दरम्यान काल  दि.१५ ऑगस्ट रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नाना बच्छाव यांनी पदभार सोडला त्यानंतर ते दुपारी ४ वाजेच्या सुमारास रवाना झाले.
किरण बिडकर लवकरच पदभार स्वीकारनार आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा तालुक्यातील सोमावल बु. येथे आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन

Next Post

उमर्दे खुर्द येथील ग्रामपंचायतीतर्फे स्वातंत्र्यदिनी कोरोना योध्दा यांच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post
उमर्दे खुर्द येथील ग्रामपंचायतीतर्फे  स्वातंत्र्यदिनी  कोरोना योध्दा यांच्या हस्ते ध्वजारोहण

उमर्दे खुर्द येथील ग्रामपंचायतीतर्फे स्वातंत्र्यदिनी कोरोना योध्दा यांच्या हस्ते ध्वजारोहण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add