Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा तालुक्यातील दोन जि.प.शाळा फोडून एक लाखाचे साहित्य चोरट्यांनी केले लंपास

team by team
July 29, 2022
in क्राईम
0
म्हसावद पोलिसांनी जप्त केली १० लाखाची अवैध दारू, दोघांना अटक

नंदुरबार l प्रतिनिधी

अक्कलकुवा तालुक्यातील कोयन्यापाडा व चिवलउतार जि.प.शाळा फोडून चोरट्यांनी सुमारे एक लाखाचे साहित्य चोरुन नेल्याची घटना घडली.
याप्रकरणी मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील कोयन्यापाडा व चिवलउतार येथे जिल्हा परिषदेच्या शाळा आहे. सदर दोन्ही शाळेचे बंद खोलीचे कडीकोयंडा व कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. यावेळी कोयन्यापाडा जि.प.शाळेच्या खोलीत असलेले १८ हजार ३०० रुपये किंमतीच्या दोन सोलर बॅटरी, एक इन्व्हर्टर, एक सिलींग फॅन, एक एलईडी टीव्ही

 

व जि.प.शाळा चिवलउतार येथून २२ हजार ३०० रुपये किंमतीचे बॅटऱ्या, एक इन्व्हर्टर, एक सिलींग फॅन, एक एलईडी टीव्ही, १२ हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन, ७ हजार रुपये किंमतीचा एक लॅपटॉप, ९ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पॅन्डल असा एकूण दोन्ही शाळेतून ८६ हजार ६०० रुपये किंमतीचे शालेय साहित्य चोरट्यांनी चोरुन नेले.

 

याबाबत राजू नामू कोकणी व चेतन विलास जोशी यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल आहे. पुढील तपास पोहेकॉ.दीपक बुनकर व दिलीप सुर्यवंशी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

अरे बापरे : विसरवाडी येथील पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग पुन्हा झाला बंद, वाहतुक आली वळविण्यात

Next Post
मोठ्ठी बातमी : पुरामूळे नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प, चार किलोमीटर वाहनांच्या रांगा, वाहतूक वळविली

अरे बापरे : विसरवाडी येथील पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग पुन्हा झाला बंद, वाहतुक आली वळविण्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add