Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अरे बापरे : विसरवाडी येथील पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग पुन्हा झाला बंद, वाहतुक आली वळविण्यात

team by team
July 29, 2022
in राज्य
0
मोठ्ठी बातमी : पुरामूळे नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प, चार किलोमीटर वाहनांच्या रांगा, वाहतूक वळविली

नंदूरबार l प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे सरपणी नदी पुल – पाण्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र .6 वरील वाहतुक वळविण्यात आली असल्याची माहिती
निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सुधीर खांदे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्र .6 वरील मौजे विसरवाडी येथे पुलाचे काम सुरु असल्याने पर्यायी लहान पुलावरुन वाहतुक सुरु होती . मात्र दि. 29 जुलै 2022 रोजी सांय ७ वाजेपासुन सरपणी नदीला आलेल्या पुरामुळे पर्यायी लहान पुलावर पाणी आल्याने विसरवाडी येथील राष्ट्रीय महामार्ग क्र . 6 वरील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे .

वाहतुक मार्ग – सुरतहुन येणारे विसरवाडी नंदुरबार मार्ग धुळे व धुळयाहुन येणारे धुळे – दौडाईचा नंदुरबार विसरवाडी व शेवाळी निजामपुर – छडवेल – नंदुरबार – विसरवाडी व दहिवेल- छडवेल – नंदुरबार – विसरवाडी अशी तसेच नंदुरबारहुन गुजरातला जाण्यासाठी नंदुरबार विसरवाडी तसेच नंदुरबार उच्छलमार्ग जाता येईल . अशी माहिती
निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सुधीर खांदे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा तालुक्यातील दोन जि.प.शाळा फोडून एक लाखाचे साहित्य चोरट्यांनी केले लंपास

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज धुळ्यात

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज धुळ्यात

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज धुळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add