Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

के . आर . पब्लिक स्कुल , ज्यु कॉलेज मध्ये कारगील विजय दिवस साजरा

team by team
July 28, 2022
in शैक्षणिक
0
के . आर . पब्लिक स्कुल , ज्यु कॉलेज मध्ये कारगील विजय दिवस साजरा

नंदूरबार l प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचालित के . आर . पब्लिक स्कुल , ज्यु कॉलेज नंदुरबार येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला .

कार्यक्रमांच्या सुरुवातीला ज्या महान सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन कारगिलचा परिसर हस्तगत करण्यात मदत केली अशा महान विभुतिना नम्र अभिवादन केले . त्यानंतर सिमेवर तैनात जवानांच्या परिवारातील सदस्यांचं स्वागत व सत्कार करण्यात आला .

शाळेतील विदयार्थ्यांनी विविध स्वातंत्र्य सेनानीच्या वेशात या विजय दिवसांवर आधारीत नाटय सादर केले . नृत्य गाणांतुन या महान विभुतीच्या कार्यावर प्रकाशज्योत टाकीत कार्यक्रम पार पाडत होते .

या सर्व विदयार्थ्यांना संस्थेचे चेअरमन किशोरीभाई वाणी , व्हाईस चेअरमन सिध्दार्थभाई वाणी यांनी कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा दिल्या . या सर्व कार्यक्रमाचे मार्गदर्शक शाळेच्या प्राचार्या डॉ . छाया शर्मा यांनी सिमेवर लढणारे जवान आपल्या देशाचे आपले रक्षक करीत असतात . त्याच्या या कार्याला शत शत नमन करीत त्यांचे महत्व पटवून दिले व या दिवसाच्या शुभेच्छा हि दिल्या .

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात चौघा मद्यपी चालकांवर कारवाई

Next Post

जेव्हा जवानाचा डोक्याचा अर्धा भाग हेल्मेटमध्ये अडकला एस. ए. मिशन हायस्कूलमध्ये कारगिल दिवसानिमित्त मा.जवानाने सांगितली कारगिल युद्धातील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add