Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रपती मा.द्रोपदी मुर्म यांचा शपथविधी निमित्त नंदुरबार शहरात आनंदोत्सव साजरा

team by team
July 26, 2022
in राजकीय
0
राष्ट्रपती मा.द्रोपदी मुर्म यांचा शपथविधी निमित्त नंदुरबार शहरात आनंदोत्सव साजरा

नंदूरबार l प्रतिनिधी

भारताच्या राष्ट्रपतीपदी श्रीमती द्रोपती मुर्म यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली असून या निमित्ताने भारतीय जनता पार्टी नंदुरबार शहराच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (जुनी नगरपालिका) येथे भाजप नेते आ.गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव कार्यक्रम आदिवासी नृत्य पथक, ढोल-ताशांच्या गजर, श्रीमती द्रोपदी मुर्म यांचे फोटो, हातात भाजपचे झेंडे, फटाक्यांची आतिषबाजी, एकमेकांना पेढे भरवीत साजरा करण्यात आला.

यावेळी आनंद उत्सव साजरा करताना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संगीताताई सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव प्रकाश गवळे, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, जिल्हाचिटणीस पायल मोदाणी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील,

भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष संजय साठे, सहकार सेल जिल्हाध्यक्ष भीमसिंग राजपूत, व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष पंकज जैन, ट्रान्सपोर्ट सेल जिल्हाध्यक्ष विनम्र शहा, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष बि.डी. पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष किन्नरी सोनार,

आदिवासी मोर्चा शहराध्यक्ष विजय नाईक, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश चौधरी, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस प्रशांत पाटील, सहकार सेल शहराध्यक्ष रत्नदीप पाटील, अल्पसंख्यांक मोर्चा शहराध्यक्ष समीर मंसूरी, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनीषा निकम आदी पदाधिकारी कार्यकर्ते व आदिवासी समाज बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारला ५४ दात्यांचेे रक्तदान

Next Post

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण व उत्कर्षा रुपवते नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add