नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा येथील माजी नगरसेवक डॉ.योगेश चौधरी यांनी कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टी कार्यालय “विजय पर्व” नंदुरबार येथे प्रवेश केला.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस जितेंद्र जमदाडे, शहादा शहराध्यक्ष विनोद जैन, सांस्कृतिक आघाडी जिल्हा सरचिटणीस कमलेश जांगिड, डॉ.दीपक मोरे, संतोष पाटील, विनायक भावसार, अजय सोनवणे, दीनानाथ पाठक उपस्थित होते.