Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नर्मदा घाटीत मुसळधार पाऊस,रस्ते वाहून गेल्याने नर्मदा काठावरील अनेक गावांचा संपर्क तूटला

team by team
July 12, 2022
in सामाजिक
0
नर्मदा घाटीत मुसळधार पाऊस,रस्ते वाहून गेल्याने   नर्मदा काठावरील अनेक गावांचा संपर्क तूटला

नंदुरबार l प्रतिनिधी
नर्मदा घाटीत अतिमुसळधार पाऊस झाल्याने दरड कोसळून रस्ते वाहून गेल्याने नर्मदा काठावरील अनेक गावांचा संपर्क तूटला आहे.

नर्मदा काठावरील महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम चिमलखेडी सह नर्मदा काठावरील गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या तीन ते चार वर्षापासून सुरू असून अद्यापही पूर्ण झालेले नाही.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अतीमुसळधार पावसात दरड कोसळून रस्ते वाहून गेल्याने चिमलखेडी, पिंपळखुटा, जांगठी, सिंदुरी, गमन सह अनेक आदिवासी पाड्यांवर दळणवळणाची सोय बंद झाल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.

डोंगरदऱ्यातील रस्त्यांमुळे येथील नागरिकांना मदतीसाठी प्रशासनही हतबल आहे. नर्मदा घाटी सह नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. आज सकाळपासूनच पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने दिलासा मिळणार आहे, तसेच शेती कामांना वेग येणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कात्री येथील हाडनदी व हाकऱ्या नदीला आलेल्या पूरामूळे वाहतूक ठप्प

Next Post

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जाहीर केला शहादा नगरपरिषदेचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम

Next Post
जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जाहीर केला शहादा नगरपरिषदेचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जाहीर केला शहादा नगरपरिषदेचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add