Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे सातपुडा गौरव पुरस्कारांचे वितरण

team by team
July 4, 2022
in शैक्षणिक
0
नंदुरबार येथे सातपुडा गौरव पुरस्कारांचे वितरण

नंदुरबार l प्रतिनिधी
ट्रायबल स्पोर्ट्स ऍण्ड एज्युकेशन सोसायटी नंदुरबारतर्फे सातपुडा गौरव पुरस्काराचे वितरण येथील अटल बिहारी वाजपेयी सभागृहात करण्यात आले आहे.

या पुरस्कार वितरण प्रसंगी क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ दिल्ली संचालक डॉ.विक्रम सिंग, फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशन महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.बलवंत सिंग, हस्ती समुहाचे चेअरमन कैलास जैन, उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, न.पा.पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी, ट्रायबल स्पोर्ट्स ऍण्ड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.डॉ.मयुर ठाकरे, उपाध्यक्ष जितेंद्र माळी, सचिव जगदिश वंजारी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पुरस्कार्थींना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

यावेळी बोलतांना डॉ.विक्रम सिंग म्हणाले की, आदिवासी भागात खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात क्षमता असून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. देशपातळीवर ग्रामीण दुर्गम भागातील खेळाडूच चमकतात हे दिसून येते. तसेच डॉ.बळवंत सिंग यांनी नंदुरबार जिल्ह्यातील खो-खो, कबड्डी, ऍथलेटिक्स खेळाडूंच्या अंगी उपजत गुण असल्याचे सांगितले.

सातपुडा गौरव राष्ट्रीय पुरस्कारार्थींनामध्ये प्रा.डॉ.अनिल पाटील (रावेर), माधव गावंडे (मुंबई), अर्चना उके (बांद्रा), डॉ.वंदना शर्मा (ठाणे), अनिता पाटील (ठाणे), यज्ञेश्‍वर भागराव (ठाणे), रितेश दुबे (वाराणसी), सुधीर कुमार (दिल्ली), डॉ.निस्सार हुसेन (मुंबई), असिफ खान (परभणी), शैलेंद्र रघुवंशी, अनिल रौंदळे, दिनेश बैसाणे (नंदुरबार), प्रा.भुपेंद्र मालपुरे (धुळे), डॉ.नितीन देऊळकर (अकोला), डॉ.संतोष तायडे (अकोला), डॉ.कल्याण मालधुरे (येवडा), डॉ.प्रविण पाटील (नागपूर), डॉ.उमेश राठी (अमरावती), डॉ.प्रविण लामखेडे (नागपूर), डॉ.अनिल वैद्य (अमरावती), प्रा.डॉ.अविनाश खरात (बुलढाणा), डॉ.बबलू श्रीगीरीवार (नागपूर), डॉ.सागर नारखेडे (अकोला), डॉ.संघपाळ नन्नावरे (पांभुर्णी), प्रा.डॉ.प्रकाश लोहार (चोपडा), डॉ.दिनेश पाटील (शेंदुर्णी), जयकुमार ठक्कर सुरत).

सातपुडा गौरव जिल्हा पुरस्कारार्थींमध्ये प्रा.डॉ.मधुकर देसले, प्रा.युवराज राठोड, जितेंद्र पगारे, प्रविण परदेशी, विशाल पाटील, रामकृष्ण बागल, विनोद पाटील, धनराज पाटील, प्रा.तुषार पाटील, हेमंत खैरनार, भिकु त्रिवेदी, धनराज मराठे, बन्सीलाल पाटील, प्रा.दिनेश सुर्यवंशी आदींना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.माधव कदम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपाल चव्हाण, अमोल चित्ते, मनिष सनेर, प्रदीप माळी, चेतन शेवाळे, निलेश गावीत, प्रा.एन.एस.पाटील, राकेश चौधरी, भरत चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

एक महिन्यात 198 बालकांना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीसांना यश

Next Post

नंदूरबार जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

Next Post
नंदूरबार जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

नंदूरबार जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add