Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या बद्दल बदनामीकारक पोस्ट केल्याने ग्रामसेवकाविरुद्ध पोलिसात तक्रार

team by team
June 28, 2022
in राजकीय
0
पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या बद्दल बदनामीकारक पोस्ट केल्याने ग्रामसेवकाविरुद्ध पोलिसात तक्रार

नंदूरबार l प्रतिनिधी
पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या बद्दल बदनामीकारक पोस्ट केल्याने ग्रामसेवकाविरुद्ध त्वरित कारवाई करावी असे निवेदन युवक काँग्रेस कमिटी नंदुरबार यांच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक नंदुरबार यांना देण्यात आले आहे.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या बद्दल व्हाट्सअप ग्रुप वरती बदनामीकारक व अपमानकारक पोस्ट टाकल्याने ग्रामसेवक रवींद्र वळवी यांच्यावर त्वरित कारवाई करावी असे निवेदन युवक काँग्रेस कमिटी नंदुरबार यांच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक नंदुरबार यांना देण्यात आले आहे.

या निवेदनामध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीने त्वरित कारवाईची मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी युवक काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष निलेश, उपाध्यक्ष प्रितेश कुमार पाडवी, युवा काँग्रेस कार्यकर्ता संदीप पाडवी, अक्कलकुवा धडगाव विधानसभा अध्यक्ष दिग्विजयसिंग पाडवी, अनिल पावरा, सुनील पावरा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

तुटलेल्या इलेक्ट्रीक तारचा शॉक लागून बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या युवतीचा मृत्यू

Next Post

शालेय शिक्षणात देशात महाराष्ट्र तर राज्यात या जिल्ह्याची मुसंडी

Next Post
शालेय शिक्षणात देशात महाराष्ट्र तर राज्यात या जिल्ह्याची मुसंडी

शालेय शिक्षणात देशात महाराष्ट्र तर राज्यात या जिल्ह्याची मुसंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add