Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा येथे दगडफेक करून वाहनांची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांतर्फे दुसऱ्या दिवशीही गाव बंद

team by team
June 12, 2022
in क्राईम
0
अक्कलकुवा येथे दगडफेक करून वाहनांची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांतर्फे दुसऱ्या दिवशीही गाव बंद

नंदुरबार l प्रतिनिधी
व्हाट्सअप स्टेटस ठेवण्याच्या वादातून शेकडोंच्या संख्येने असलेल्या एका समूहातील समाजकंटकांनी अक्कलकुवा शहरात 10 जून रोजी मध्यरात्री तुफान दगडफेक करून अक्कलकुवा शहरात दुचाकी चारचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीची धरपकड सुरू केली आहे.
अक्कलकुवा शहरात नागरिकांनी घटनेचा निषेध नोंदवत स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद ठेवत कडकडीत बंद पाळला आहे.

दरम्यान इतर संशयित मुख्य आरोपींना अद्याप पर्यंत अटक केली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून नागरिकांनी शहरात 11 जून पासून सलग दुसऱ्या दिवशीही 12 जून रोजी ही कडकडीत बंद पाळला आहे.

जो पर्यंत मुख्य गुन्हा घडवून आणणारे आरोपीं वर कारवाई होत नाही तोपर्यंत बेमुदत गाव बंद ठेवण्याचा इशारा ग्रामस्थ व व्यापाऱ्यांकडून देण्यात आला आहे. याबाबत ग्रामस्थांनी अक्कलकुवा पोलिस स्टेशन येथे अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांना निवेदन सादर करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.या वेळी आ.राजेश पाडवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

दुर्गम भागातील 52 हजार नागरिकांना चार महिन्यांसाठी नवसंजीवनी योजनेतंर्गत पोहोचविले 21 हजार क्विंटल धान्य

Next Post

अक्कलकुव्यातील घटनेच्या धर्तीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे सशस्त्र पथसंचलन, 28 जणांना अटक

Next Post
अक्कलकुव्यातील घटनेच्या धर्तीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे सशस्त्र पथसंचलन, 28 जणांना अटक

अक्कलकुव्यातील घटनेच्या धर्तीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे सशस्त्र पथसंचलन, 28 जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add