Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पाच टक्के अपंग निधी मिळावा,अपंग जनता दलाची मागणी, आ. राजेश पाडवी यांना दिले निवेदन

team by team
June 9, 2022
in राज्य
0
पाच टक्के अपंग निधी मिळावा,अपंग जनता दलाची मागणी, आ. राजेश पाडवी यांना दिले निवेदन

नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा, तळोदा विधानसभा मतदार संघात दिव्यांग यांना पाच टक्के अपंग निधी मिळावा अशी मागणीचे निवेदन आ. राजेश पाडवी यांना अपंग जनता दलाचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष आनंदा पाटील व पदाधिकाऱ्यांनी दिले.

शहादा, तळोदा विधानसभा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या मतदार संघात अपंग बांधवांची संख्या जास्त असून त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही व्यवसाय करता येत नाही, ही फारच मोठी गंभीर समस्या आहे.

अपंग बांधवांना स्वतः चा व्यवसाय करण्यासाठी त्यांना पाच टक्के निधी बेरोजगार अपंग बंधू – भगिनी यांना द्यावा ,असे मागणी पत्र सर्व अपंग जनता दल चे अधिकारी, पदाधिकारी, व सदस्य यांच्या उपस्थितीत आमदार पाडवी यांच्या कार्यालय येथे देण्यात आले.

यावेळी नारायण ठाकरे, अध्यक्ष भाजप आदिवासी मोर्चा दारासिंग वसावे, अपंग जनता दलाचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष आनंदा पाटील,जिल्हा अध्यक्ष मंगेश सोनवणे,महिला जिल्हा अध्यक्ष संगीताताई भोई,

तळोदा तालुका अध्यक्ष प्रतीक्षा वसावे, जिल्हा संपर्क प्रमुख अर्जुन पाडवी, जिल्हा महासचिव विलास तांबोळी,जिल्हा सचिव सचिन जाधव, सामाजिक कार्यकर्ते सुनील मोरे,
प्रेमराज वळवी आदी सदस्य उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

अरे व्वा आता वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार

Next Post

असा असेल तुमचा आजचा दिवस : ९ जून राशिभविष्य

Next Post
असा असेल तुमचा आजचा दिवस ; राशिभविष्य २८ मे

असा असेल तुमचा आजचा दिवस : ९ जून राशिभविष्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add