Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

असा असेल तुमचा आजचा दिवस : ९ जून राशिभविष्य

team by team
June 9, 2022
in सामाजिक
0
असा असेल तुमचा आजचा दिवस ; राशिभविष्य २८ मे

नंदूरबार l प्रतिनिधी

मेष:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. आनंदी राहाल. मनासारखी कामे होतील. मात्र खर्चात वाढ होईल.

वृषभ:- महत्वाचे निर्णय आज नकोत. संयम महत्वाचा आहे. अधिकाराचा लाभ मिळेल.

मिथुन:- मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरात वेळ व्यतीत कराल. कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळा.

कर्क:- लाभदायक दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. कामे मार्गी लागतील. प्रवासात मात्र त्रास संभवतो.

सिंह:- खर्च वाढवणारा दिवस आहे. आर्थिक नियोजन कोलमडेल. काळजी घ्या. कौटुंबिक मतभेद संभवतात.

कन्या:- छोटे प्रवास घडतील. चैनीवर खर्च कराल. मन प्रसन्न राहील. जोडीदाराशी वादविवाद होऊ शकतात.

तुळ:- काळजी वाढवणारा दिवस आहे. छंद जोपासा. मनाने स्थिर रहा. आरोग्य सांभाळा.

वृश्चिक:- लाभदायक दिवस आहे. आवडत्या व्यक्ती भेटतील. मनासारखी कामे होतील. धाडसी निर्णय घ्याल.

धनु:- सौख्य लाभेल. अनामिक शांतीची अनुभूती मिळेल. दूरचे नातेवाईक भेटतील. घरात शांतता ठेवा.

मकर:- दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. अभ्यासात यश मिळेल. शेअर्समध्ये सांभाळून गुंतवणूक करा. नुकसान संभवते.

कुंभ:- आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. काळजी घेणे आवश्यक आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या. वाहन जपून चालवा.

मीन:- व्यक्त व्हाल. मन मोकळे कराल. आनंदी राहाल. क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पाच टक्के अपंग निधी मिळावा,अपंग जनता दलाची मागणी, आ. राजेश पाडवी यांना दिले निवेदन

Next Post

भाजपाची केंद्र सरकारमधील आठ वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणसाठी समर्पित : खा.डॉ.हीना गावित

Next Post
भाजपाची केंद्र सरकारमधील आठ वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणसाठी समर्पित : खा.डॉ.हीना गावित

भाजपाची केंद्र सरकारमधील आठ वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणसाठी समर्पित : खा.डॉ.हीना गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add