Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पिकअप पलटी झाल्याने एकाचा जागीच मृत्यू , तीन जण जखमी

team by team
June 4, 2022
in क्राईम
0
पिकअप पलटी झाल्याने एकाचा जागीच मृत्यू , तीन जण जखमी

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील नागझिरी येथून शुक्रवारी दुपारी लग्न समारंभ आटोपून तोरणमाळ येथे परत जाताना पिकअप गाडी कोटबांधणी गावाजवळ पलटी झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहे.याबाबत म्हसावद पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीस सुत्रानुसार असे की, मनोज मोमदा नाईक रा.तोरणमाळ यांनी फिर्याद दिल्यानुसार नागझिरी,ता.शहादा येथील लग्न समारंभ आटोपून तोरणमाळ येथे परत जाताना पीक अप गाडी (क्रमांक एम.एच.39,ए.डी. 1629) हिच्यात वरील प्रवासी बसवुन तोरणमाळ येथे चालवुन जात असताना

चालक नवलसिंग गाज-या नाईक रा.भौतीपाडा,तोरणमाळ याने हयगयीने भरधाव वेगाने गाडी चालवल्याने रोडचे बाजुला पलटी झाली त्यात  दिपक दिला चौधरी(26)हा गाडीखाली दाबला जावून जागीच ठार झाला.

तर पृथ्वीराज लेहरसिंग चौधरी(14), गोरख बिसन नाईक(17), गेमीबाई रेवज्या नाईक (13)  हे जखमी झाले. त्यांना म्हसावद येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तसेच वाहनाचे नुकसानीस कारणीभुत झाला  याबाबत म्हसावद पोलीसात भादंवी कलम 304(अ),279,337,427 अन्वये गुन्हा दाखल करून पो.काॅ. जितेद्र चपालाल पाडवी, हवालदार राजेद्र निलकंट चव्हाण तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

शेतात वीजजोडणी करण्यासाठी २७ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी,विज वितरणच्या वायरमनसह खाजगी वायरमनला अटक

Next Post

आ.राजेश पाडवी यांनी घेतली नुकसानग्रस्त कुटुंबाची घेतली भेट

Next Post
आ.राजेश पाडवी यांनी घेतली नुकसानग्रस्त कुटुंबाची घेतली भेट

आ.राजेश पाडवी यांनी घेतली नुकसानग्रस्त कुटुंबाची घेतली भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add