Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ड्रॉ लागल्याचे आमीष दाखवून शेतकर्‍याची १४ लाख ४० हजारात फसवणूक

team by team
June 2, 2022
in क्राईम
0
आरोग्य विभागाचे कार्यालय फोडून संगणक लांबविले

नंदुरबार | प्रतिनिधी-

हर्बल कंपनी कडून ड्रॉ लागल्याचे आमीष दाखवून भगदरी ता.अक्कलकुवा येथील शेतकर्‍याची १४ लाख ४० हजारात फसवणूक झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ एप्रिल ते १६ मे २०२२ दरम्यान रंजीत कानसिंग पाडवी (शेतकरी, रा.भगदरी वाहीफळी ता.अक्कलकुवा) यांच्या मोबाईलवर अलोक चौबे व रामप्रसाद पटेल नावाच्या व्यक्तींनी ९१६३०९८२०९ या मोबाईलवरुन संपर्क करुन

आपल्याला हर्बल कंपनीकडून १२ लाख ६० हजार रुपयांचा ड्रॉ लागला असल्याचे सांगितले. सदर रक्कम मिळविण्यासाठी टॅक्स भरावा लागेल लागेल व टॅक्स भरण्यासाठी पाडवी यांना फोन पे करण्यासाठी ८१२७८९०८१० हा मोबाईल क्रमांक दिला.

त्यावर पाडवी यांनी पैसे ट्रान्सफर केले. त्यानंतर चौबे व पटेल यांना पाडवी यांनी स्टेट बँकेचे खाते (क्र३६८४०११७१९८ तसेच २००६८३६५२७२, ३७९५०४२५७०२, ४००५६५५९२७१९, ३४५४०५३०६५४ या अकाऊंटवर वेळोवेळी १४ लाख ४० हजार रुपये ट्रान्स्फर केले.

परंतू पाडवी यांना कोणत्याही प्रकारचे ड्रॉचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे त्यांची फसवणूक झाली आहे. याबाबत रंजित पाडवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मोलगी पोलीस ठाण्यात रामप्रसाद पटेल व अलोक चौबे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२० सह माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६५ (सी) (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज निळे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या फलकाचे नंदुरबारात अनावरण

Next Post

वनविभागाच्या कारवाईत अडीच लाखांचे सागवानी चौपाट जप्त

Next Post
वनविभागाच्या कारवाईत अडीच लाखांचे सागवानी चौपाट जप्त

वनविभागाच्या कारवाईत अडीच लाखांचे सागवानी चौपाट जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add