Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथील स्मशानभूमी जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी धानका समाजाच्यातर्फे तहसिलदार यांना निवेदन

team by team
August 10, 2021
in सामाजिक
0
तळोदा । प्रतिनिधी
 स्मशानाची जागा (म्हसाणवट) वरील अतिक्रमण काढून जागा मोकळी करणे बाबत कार्यवाही करण्यात येणे बाबत तळोदा तालुक्यातील समस्त धानका समाज तळोदा, दलेलपूर, चिनोदा येथील समाज बांधव यांच्या वतीने तळोदा तहसिलदार गिरीश वखारे यांना निवेदन देण्यात आले.
      या निवेदनात म्हटले आहे की,  तळोदा येथील सर्व्हे क्र.४८९/ब.भू.मा.क्र.७७/ब-१ पैकी हे.१-९३ आर पैकी १३ आर आमच्या समाजास स्मशानभूमी (म्हसाणवट) म्हणून सन १९९६-९७ पासून शासनाकडून देण्यात आलेली असून सदर म्हसाणवटचा वापर आम्ही आमच्या समाजात कोणीही नागरिक मयत झाल्यास दफनविधीसाठी करत आलो आहोत व आजही करीत आहोत. सदरील म्हसाणवट तळोदा येथे बायपास रोडवरील खर्डी नदीच्या पलीकडे पूलाच्या बाजूस उत्तर-दक्षिण दिशेस आहे.
    परंतु सदरील स्मशानभूमीचे (म्हसाणवट) चे दक्षिण बाजूस असलेल्या गट क्र.७६ २/१ मधील खातेदार मेफा पोपट भरवाड, मेदा जागो भरवाड, हाजा पोपट भरवाड यांनी सदरील म्हसाणवटातील जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करुन घरे बांधून त्यांचे गुरे सदरील जागेत बांधत असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात गुरांच्या विष्ठेमुळे घाण होत असून आम्ही दफन केलेल्या मृतदेहांची हेळसांड होत आहे.
      सदरील प्रश्न हा आमच्या भावनेशी संबंधित असल्याने सदरील अतिक्रमण धारक मेफा पोपट भरवाड, मेदा जागो भरवाड, हाजा पोपट भरवाड रा.दलेलपूर यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येऊन त्यांनी केलेले अतिक्रमण काढून करण्यात आलेली घाण तात्काळ मोकळी करण्यास आदेशीत करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन तळोदा तालुक्यातील समस्त धानका समाज तळोदा, दलेलपूर, चिनोदा येथील समाज बांधव यांच्या वतीने तळोदा तहसिलदार गिरीश वखारे यांना निवेदन देण्यात आले.
       या निवेदनावर दिलीप धानका, बबन धानका, सुरेश धानका, ताराचंद धानका, शिवदास धानका, मनिलाल धानका, संदिप धानका, रतिलाल धानका, दशरथ धानका, पारशी धानका, मानसिंग धानका, वीरु धानका, रविंद्र धानका, ईश्वर धानका, जादू धानका, विजू धानका, सतर्‍या धानका, रविंद्र धानका, किशोर धानका, विनोद धानका, रायसिंग धानका, शैलीबाई धानका, सुरमीसाबाई धानका, दिसा धानका, रविंद्र धानका, राजकुमार धानका, गोरख धानका, कनिलाल धानका, जयराम धानका, बबन धानका, विनोद धानका, निलेश धानका, अशोक धानका, रविकांत धानका, जयराज धानका, अमृत धानका, मेघराज धानका, अनिल धानका, अमरसिंग धानका, सुरेश धानका, गुलाब धानका, बबन धानका, अविनाश धानका, सदु धानका, करसन धानका, मादु धानका आदींच्या सह्या आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा

Next Post

नंदुरबार येथे किरकोळ कारणावरून दोन गटात दंगल,३३ जणांविरूध्द गुन्हा, सहा जणांना अटक

Next Post
नंदुरबार येथे किरकोळ कारणावरून दोन गटात दंगल,३३ जणांविरूध्द गुन्हा, सहा जणांना अटक

नंदुरबार येथे किरकोळ कारणावरून दोन गटात दंगल,३३ जणांविरूध्द गुन्हा, सहा जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add