Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा

team by team
August 10, 2021
in क्राईम
0
नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील चावरा हायस्कुलजवळ चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नंदुरबार शहरातील चावरा हायस्कुल जवळ लखन मक्का भील व भामटू पाडवी  दोघे रा.घुलीपळाशी ता.नंदुरबार हे रात्रीच्यावेळी अंधाराचा फायदा घेत फिरतांना आढळून आले . पोलिसांनी त्यांच्याकडून एक स्क्रू – चावी जप्त केली आहे . याबाबत पोना.स्वप्निल पगारे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात भादंवि कलम १२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोहे कॉ.नागरे करीत आहेत .
बातमी शेअर करा
Previous Post

दोघांना धमकावत जबरीने पैसे काढून घेतल्याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा

Next Post

तळोदा येथील स्मशानभूमी जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी धानका समाजाच्यातर्फे तहसिलदार यांना निवेदन

Next Post

तळोदा येथील स्मशानभूमी जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी धानका समाजाच्यातर्फे तहसिलदार यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add