तळोदा | प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे युवा नेतृत्व संदीप गोपलदास परदेशीयांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्र.२ मधील घातक ओपन इलेक्ट्रिक डीपीला संरक्षण म्हणून स्वखर्चाने लोखंडी कंपाउंड केले.
कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी पालिकेचे बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय,
राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा तथा नगरसेविका अनिता संदीप परदेशी, तालुका अध्यक्ष डॉ.पुंडलिक राजपूत, पाडवी, शहराध्यक्ष मराठे, भरत चौधरी, प्रल्हाद आप्पा, राजेश पटेल, कृ.उ.बा.स. संचालक दत्तात्रय पाटील,
जिल्हा उपाध्यक्ष डॉ रामराव आघाडे, जेष्ठ नेते केसरसिंग क्षत्रिय, शेख आरीफ शेख नुरा, शेख आदिल शेख दिलावर, कमलेश पाडवी, शहराध्यक्ष योगेश पाडवी, श्री.याकूब, राहुल पाडवी, गणेश राणे, नदीम बागवान,
राणे पाडवी, अनिल पवार, सरचिटणीस महेंद्र पोटे, खजिनदार धर्मराज पवार, गणेश भामरे, हितेश चौधरी, समाधान पाटील,राजपूत आप्पा, कुणाल पाडवी, फराज पठाण, विकास खाटीक, जयेश जोहरी, इमरान शिकलीकर, साबीर मिस्त्री, पप्पू निसार अली, नितीन मराठे उपस्थित होते.