Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चितवी गटाची पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू, राजकीय पक्षाचे पदधिकारी यांची घेण्यात बैठक

team by team
May 20, 2022
in राजकीय
0
चितवी गटाची पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू, राजकीय पक्षाचे पदधिकारी यांची घेण्यात बैठक

नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील चितवी गटाची पोटनिवडणुकिसाठी अर्ज दि १७ मे पासुन भरण्यास सुरुवात झाली आहे.या प्रसंगी उपजिल्हाघिकारी ससप्र नंदुरबार निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती कल्पना निळे-ठुबे यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार मंदार कुलकर्णी यांच्या दालनात राजकीय पक्षाचे पदधिकारी व वृत्तपत्राचे प्रतिनिधी यांची बैठक सकाळी ११ वाजता घेण्यात आली.

यावेळी तहसिलदार मंदार कुलकर्णी म्हणाले कि, नवापूर तालुक्यातील चितवी गटाची पोटनिवडणुकीचे वेळपञक जाहीर झाले आहे.दि १७ ते २३ मे पर्यत नामनिर्देशन पञ भरावयाचे आहे.सुटीचे दिवस सोडुन दि २४ मे २०२२ रोजी नामनिर्देशन पञाची छाननी होणार,

त्यानंतर लगेच उमेदवाराची यादी जाहीर होणार आहे.दि २७ मे २०२२ नामनिर्देशन पञाचे स्विकार करण्याबाबत किवा ते नामंजुर करण्याबाबतचा निवडणुक निर्णय अधिका-याने दिलेल्या निर्णया विरुध्द जिल्हा न्यायाधिशांकडे अपिल करण्याची

शेवटची तारीख दि ३० मे २०२२ रोजी जिल्हा न्यायधिशांनी अपिल व निकालाची शेवटची तारीख तसेच कोर्टाचा अपिल निकालात काढल्यावर वैध उमेदवाराची यादी प्रसिध्द करणे तसेत त्याच दिवशी उमेदवारी मागे घेणे जेथे अपिल नाही.

तेथे तसेच निवडणुक लढविणा-या उमेदवाराची यादी प्रसिध्द व निशानी वाटप करणे दि १ जुन २०२२ रोजी जेथे अपिल आहे तेथे अर्ज मागे घेणे,मतदान दि ५ जुन २०२२ रोजी सकाळी ७:३० ते संध्यकाळी ५:३० पर्यत मतदान होणार आहे व दि ६ जुन २०२२ रोजी सकाळी १० वाजेपासुन तहसिलदार कार्यालयात मतमोजनी होणार आहे.

तसेच दि १० जुन २०२२ पर्यत निवडणुक आलेल्या सदस्याची नावे प्रसिध्द करणे असा चितवी गट पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याची माहीती तहसिलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली तसेच ते पुढे म्हणाले की, निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे तसेच आदर्श आचारसंहीतेचे ही पालन करावे यावेळी बैठकीला पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, नायब तहसिलदार जितेंद्र पाडवी,पो हे का निजाम पाडवी,पवन राजपूत सह पक्षाचे पदधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

समशेरपूर येथील शिक्षकाचा दिल्ली येथे झाला सन्मान

Next Post

दसवड येथे पाणी पुरवठा योजनेचे खा. हिना गावित यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post
दसवड येथे पाणी पुरवठा योजनेचे खा. हिना गावित यांच्या हस्ते भूमिपूजन

दसवड येथे पाणी पुरवठा योजनेचे खा. हिना गावित यांच्या हस्ते भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add