Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

समशेरपूर येथील शिक्षकाचा दिल्ली येथे झाला सन्मान

team by team
May 20, 2022
in राज्य
0
समशेरपूर येथील शिक्षकाचा दिल्ली येथे झाला सन्मान

म्हसावद l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समितीचे प्राथमिक विद्या मंदिर समशेरपूर ता.नंदुरबार येथील क्रीडा शिक्षक विशाल विक्रम सोनवणे यांना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दिल्ली येथे राष्ट्रीय क्रीडा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.
.
या अगोदर विशाल सोनवणे यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय युवा व युथ आयडॉल क्रिडारत्न पुरस्कार , तसेच स्वतंत्र भारत गुरुजन पुरस्कार,कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित झालेले आहे.

क्रीडा क्षेत्रात ते खो.खो. चे राज्य पंच असून महाराष्ट्रात पंचाची उत्कृष्टपणे कामगिरी करीत असून आज पर्यंत अनेक कामगिरी केलेले आहेत नंदुरबार जिल्ह्यातून खो.खो. खेळाचे अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करित आले आहेत.

या सर्व कामगिरीचा आढावा पाहून मनुष्यबळ विकास यांच्याकडून दिल्ली येथे राष्ट्रीय खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे या कामगिरीसाठी विशाल सोनवणे यांना मार्गदर्शन म्हणून नंदुरबार तालुका विधायक समितीचे संचालक माजी आ. चंद्रकांत रघुवंशी, मनोज रघुवंशी,

प्राध्यापक व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सहसचिव राजेश सोनवणे व प्रा.मनोज परदेशी , शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती वैशाली बोरसे तसेच आमलाडचे क्रीडा शिक्षक पुलायन जाधव यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले आहे. दिल्ली येथे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

वनपट्टे नोटिशीला तूर्तास स्थगिती द्या, आ.राजेश पाडवी यांची मागणी

Next Post

चितवी गटाची पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू, राजकीय पक्षाचे पदधिकारी यांची घेण्यात बैठक

Next Post
चितवी गटाची पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू, राजकीय पक्षाचे पदधिकारी यांची घेण्यात बैठक

चितवी गटाची पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू, राजकीय पक्षाचे पदधिकारी यांची घेण्यात बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add