Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दसवड येथे पाणी पुरवठा योजनेचे खा. हिना गावित यांच्या हस्ते भूमिपूजन

team by team
May 20, 2022
in राजकीय
0
दसवड येथे पाणी पुरवठा योजनेचे खा. हिना गावित यांच्या हस्ते भूमिपूजन

तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील दसवड येथे जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन खा. हिना गावित यांच्या हस्ते झाले.

जलजीवन मिशन अंतर्गत दसवड येथे ग्रामीण पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे.भूमिपूजन व फलक फित खा. डॉ हिना विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या पार्वती दामू गावित जि.प. माजी सदस्य जितेंद्र पाडवी, सरपंच कुंदन रामचंद्र नाईक, उपसरपंच किशोर पाटील, नगरसेवक रामानंद शिरीषकुमार ठाकरे. दिपक हिरालाल पाडवी, माजी सरपंच रामलाल ठाकरे, डायाभाई पाडवी, सुखदेव पाडवी, चूनीलाल जान्या वळवी, सदस्य मोतीलाल रामू वळवी, पुनमचंद ठाकरे, कृष्णा वळवी, गोपाल रामलाल ठाकरे, युवराज रामलाल ठाकरे, हरिकलाल बन्सी, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

चितवी गटाची पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू, राजकीय पक्षाचे पदधिकारी यांची घेण्यात बैठक

Next Post

जिल्ह्यात सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी नामफलक लावणे अनिवार्य

Next Post
जिल्ह्यात सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी नामफलक लावणे अनिवार्य

जिल्ह्यात सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी नामफलक लावणे अनिवार्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add