विसरवाडी l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील निंबोणी पुलाजवळ दोन मोटर सायकलीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहे. पिकअप वाहने हुलकावणी दिल्याने दोन्ही मोटरसायकलीं समोरासमोर धडल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली व जखमींना तात्काळ 108 रुग्णवाहिकेत माध्यमांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
प्रत्यक्ष दर्शन कडून मिळालेल्या माहितीनुसार,
मोटरसायकल (क्र.एम.एच. ३९ एस ४५३४) व दुसरी मोटरसायकल (क्र.एम.एच. १८ एके २१९८) यांची समोरासमोर संपर्क धडक झाली. या अपघातात प्रविण जगन गावित (वय २५ रा. पाठवले. घोगळपाडा), कोकणी (वय १९), तुषार मोबाईलदेखील कालीदास कोकणी (वय १८ दोघे चक्काचूर झाला रा. वडदा ता. नवापूर) यांच्यासह आहे. एक तरुण जखमी झाला. दोन्ही एका मोटरसायकल चक्काचूर झाल्या आहेत.रक्तरंजित अवस्थेत रोडावर पडून असलेल्या युवकांना आजूबाजूच्या शेतात काम करा शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. व 108 रुग्णवाहिका ला कॉल करून जखमींना रुग्णालयात पाठवले. युवकांचा मोबाईल देखील या अपघातात चक्काचूर झाला आहे.
एका मोटरसायकलीवर तीन जण दुसऱ्यावर एक युवक होता. काकरपाडा येथून लग्न समारंभ आपटून घरी वडदा येथे जात जात असताना निंबोणी गावाजवळील पुलानजीक होते.पिकअप गाडीने हुलकवणी दिल्याने दोन्ही मोटरसायकलीची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला.