Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बांधकाम व्यावसायिकाला १४ लाखात फसविलेल,नंदुरबारातील एकाविरुद्ध गुन्हा

team by team
August 7, 2021
in क्राईम
0
नंदुरबार | प्रतिनिधी-

बांधकाम मटेरीयल होलसेल दरात पुरविण्याचे आमिष दाखवून शिरपूर येथील बांधकाम व्यावसायिकाला १४ लाख १३ हजार ६० रुपयांत गंडविल्याची घटना घडली. याप्रकरणी नंदुरबारातील एकाविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील पटेल वाडी येथील जुबेरअली युनूस अली सैय्यद याने शिरपूर येथील बांधकाम व्यावसायिक चेतन वसंत धामणे यांना बांधकाम मटेरीयल होलसेल दरात पुरवण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार दि. ४ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२१ दरम्यान १४ लाख १३ हजार ६० रुपयांची ऑर्डर धामणे यांनी त्याला दिली. सदर रक्कम युनीयन बँकेच्या खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली. परंतू मटेरीयल पुरविले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच धामणे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार जुबेर सैय्यद याच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४०६, ४०९, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवीदास सोनवणे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

भारतीय स्वातंत्र्य दिनी महावितरण कंपनीच्या वाढीव वीज बिल आकाराच्या विरोधात तहसील समोर सामुहिक रित्या आत्मदहन इशारा

Next Post

विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी तळोदा प्रकल्प राबविणार चला मुलांनो शाळेत चला उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

March 27, 2026
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित  शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add