Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ओमशांति नगरात श्रीमद् भागवत कथेत सोमवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव

team by team
May 9, 2022
in सामाजिक
0
ओमशांति नगरात श्रीमद् भागवत कथेत सोमवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव

नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील कोरीट रस्त्यावरील ओमशांती नगर परिसरात सुरु असलेल्या संगीतमय श्रीमद् भागवत कथेत सोमवारी सायंकाळी श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेतील आरपीएफ मधून सेवानिवृत्त झालेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसंत ओंकार खैरनार यांच्या सेवापुर्ती निमित्त संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या संगीतमय कथेचे निरुपण रकसवाडे येथील कथा प्रवक्ता भागवताचार्य ह.भ.प. रवींद्र पाठक गुरुजी चौपाळेकर करीत आहेत. आज सोमवार दि. 9 मे रोजी सायंकाळी 5 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव होईल. तसेच उद्या मंगळवार दि.10 मे रोजी रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत संगीतमय सुंदरकांड कथा होईल. संगीतमय श्रीमद् भागवत कथा प्रवचन दररोज दुपारी 3 ते 6 या वेळेत महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल जवळील ओमशांती नगरातील प्लॉट क्रमांक 53 येथे सुरू आहे. दरम्यान श्रीमद् भागवत कथेची सांगता बुधवार दि. 11 मे रोजी होईल.बुधवारी दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे वितरण होईल.शहर व परिसरातील भाविकांनी संगीतमय श्रीमद् भागवत कथा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक वसंत खैरनार, रत्नप्रभा खैरनार, छायाचित्रकार नंदू खैरनार आणि समस्त खैरनार परिवारातर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रीय तिरंदाजी प्रशिक्षण शिबिरात राजेश्वर चौधरीचा सहभाग

Next Post

कारची दुचाकीला धडक ; पती-पत्नी जखमी

Next Post
कारची दुचाकीला धडक ; पती-पत्नी जखमी

कारची दुचाकीला धडक ; पती-पत्नी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add