Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय तिरंदाजी प्रशिक्षण शिबिरात राजेश्वर चौधरीचा सहभाग

team by team
May 9, 2022
in शैक्षणिक
0
राष्ट्रीय तिरंदाजी प्रशिक्षण शिबिरात राजेश्वर चौधरीचा सहभाग

नंदूरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय तिरंदाजी प्रशिक्षण शिबिरात नंदुरबार येथील तिरंदाज खेळाडू तथा प्रशिक्षक राजेश्वर चौधरी यांची राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाला आहे.
महाराष्ट्र तिरंदाजी आर्चरी असोसिएशन व गोवा अर चोरी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.3 ते 05 मे 2022 दरम्यान गोवा येथील थीवम कँडोलिम बीच येथे राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात नंदुरबार येथील नंदुरबार जिल्हा आर्चरी असोसिएशनचा खेळाडू तथा प्रशिक्षक राजेश्वर चौधरीचा सहभागी झाला आहे.त्याचा या सहभागाबद्दल पुष्पेंद्र रघुवंशी,भागूराव जाधव, पंकज पाठक, श्रीराम पाठक, मीनलकुमार वळवी, डॉ.प्रा.अरविंद कांबळे डॉ.प्रा.मयुर ठाकरे,जगदीश वंजारी, जितेंद्र माळी, भरत चौधरी, मनिष सनेर, प्रदीप माळी, योगेश माळी आदींनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्ह्यात रविवारी 44.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाच्या पाऱ्याची नोंद

Next Post

ओमशांति नगरात श्रीमद् भागवत कथेत सोमवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव

Next Post
ओमशांति नगरात श्रीमद् भागवत कथेत सोमवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव

ओमशांति नगरात श्रीमद् भागवत कथेत सोमवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add