Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पालकमंत्री ॲड.के.सी पाडवी यांचा नंदुरबार जिल्हा दौरा कार्यक्रम

team by team
August 6, 2021
in राजकीय
0
पालकमंत्र्यांनी घेतला पीक परिस्थितीचा आढावा
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार 7 ऑगस्ट 2021 रोजी 8 वाजता चिमठाणा जि.धुळे येथून शासकीय वाहनाने नंदुरबारकडे प्रयाण. रात्री 9 वाजता शासकीय विश्रामगृह, नंदुरबार येथे आगमन व मुक्काम.
रविवार 8 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह नंदुरबार येथून वाहनाद्वारे प्रयाण. सकाळी 9.15 वाजता नंदुरबार येथे  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीद्वारे आयोजित ‘व्यर्थ न हो बलिदान’ कार्यक्रमास उपस्थिती व हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांना अभिवादन तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.30 वाजता नंदुरबार जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,नंदुरबार येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह नंदुरबारकडे प्रयाण.दुपारी 12.40 वाजता शासकीय विश्रामगृह नंदुरबार येथे आगमन व राखीव.
सोमवार 9 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12 वाजता आदिवासी विकास विभागामार्फत साजरा करण्यात येत असलेल्या जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती. नंदुरबार येथे राखीव.
मंगळवार 10 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12 वाजता कुपोषण संदर्भात जिल्हा प्रशासनासोबत बैठक.
बातमी शेअर करा
Previous Post

९ ऑगस्ट रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा १२ ऑगस्ट रोजी होणार, जिल्ह्यात ६२ केंद्र

Next Post

तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add