Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महसूल दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार

Mahesh Patil by Mahesh Patil
August 6, 2021
in सामाजिक
0
महसूल दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार

नंदुरबार ! प्रतिनिधी

महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बालाजी क्षिरसागर, शाहूराज मोरे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार उल्हास देवरे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कोविड संकटाच्या काळात चांगली कामगिरी केली आहे. यापुढेही आपले कामकाज अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करावा, असे यावेळी श्रीमती खत्री यांनी सांगितले.
या कार्यक्रमात  जिल्हाधिकारी कार्यालयातील रमेश चौधरी, शरद जाधव, अनिता दौंड, अविनाश खोरणे, राहुल निकुंभे, कन्हैय्या पवार यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातून चांगली कामगिरी करणाऱ्या अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार मंदार कुलकर्णी, नायब तहसिलदार रमेश वळवी, संदीप परदेशी, चुडामण सरगर, महेंद्र गावीत, अशोक डोईफोडे, अझरोद्दीन काझी, गुलाब शिरसाठ, कविता बारी, जाधव सखाराम ठाकरे यांनादेखील पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर नंदुरबार दौऱ्यावर

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील तालुकास्तरावर लसीकरणाच्या इतके डोस शिल्लक

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील तालुकास्तरावर लसीकरणाच्या इतके डोस शिल्लक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवविवाहित युवकाचा खुनाची सीबीआय चौकशी व्हावी; रघुवंशी समाजाचे निवेदन

नवविवाहित युवकाचा खुनाची सीबीआय चौकशी व्हावी; रघुवंशी समाजाचे निवेदन

June 6, 2025
अवकाळीमुळे 122 घरांची पडझड, वीज पडून युवकाचा मृत्यू,डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते कुटुंबीयांना चार लाखाचा धनादेश

अवकाळीमुळे 122 घरांची पडझड, वीज पडून युवकाचा मृत्यू,डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते कुटुंबीयांना चार लाखाचा धनादेश

June 6, 2025
महावितरणचा वर्धापन दिन म्हणजे सामाजिक बांधिलकीचे उदाहरण : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

महावितरणचा वर्धापन दिन म्हणजे सामाजिक बांधिलकीचे उदाहरण : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

June 6, 2025
जलजीवन मिशनची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावित : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

जलजीवन मिशनची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावित : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

June 6, 2025
पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटेंनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटेंनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

June 6, 2025
कांदाचाळ आणि लसूण साठवणूक गृह भारणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे : सी. के. ठाकरे

कांदाचाळ आणि लसूण साठवणूक गृह भारणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे : सी. के. ठाकरे

June 5, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group