Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जिल्ह्यातून चार दुचाकी लंपास

team by team
May 3, 2022
in क्राईम
0
नंदूरबार जिल्ह्यातून चार दुचाकी लंपास

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातून दोन, शहादा शहरातील एक व विसरवाडी गावातून एक अशा चार दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील निखिल दौलत खलाणे यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एम ४१४३) लालबाग कॉलनीतून व नंदुरबार तालुक्यातील केवडीपाडा येथील राकेश कांतीलाल सुर्यवंशी यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एमक.एच.१८ एक्स ७४३१) बस स्थानक परिसरातून चोरट्यांनी लंपास केली. याबाबत नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शहादा येथील चेतन विजय पटेल यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.१२ पीएल ६०७७) शहादा शहरातील विजय कॉम्प्लेक्समागील परिसरातून चोरट्याने चोरुन नेली. याबाबत चेतन पटेल यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल पाडवी करीत आहेत. तसेच नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील रमजान उस्मान शेख यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ आर ५८१५) विसरवाडी गावातून चोरट्याने लंपास केली. याबाबत रमजान शेख यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप गावित करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

शेती पाहण्याच्या कारणावरुन वाद जीवेठार मारण्याची धमकी,पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

खापरहुन कल्याण व जळगाव बसेस सुरू

Next Post
खापरहुन कल्याण व जळगाव बसेस सुरू

खापरहुन कल्याण व जळगाव बसेस सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add