Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धर्मादाय व सेवाभावी संस्थांना मदतीचे आवाहन

team by team
August 5, 2021
in सामाजिक
0
राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत असून जिल्ह्यातील सर्व धार्मिक व सेवाभावी संस्थांनी गरजूंना मदत व्हावी याकरीता मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान द्यावे, असे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त सु.ज. लाड यांनी केले आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली व अन्य जिल्ह्यामध्ये आलेल्या महापूरामुळे खुप मोठी जिवीतहानी व नुकसान झाले आहे.  महापूरामुळे, दरड कोसळल्यामुळे व लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सामाजिक बांधिलकी व सामाजिक उत्तरदायित्वाच्या उद्देशाने स्थापन झालेल्या सर्व धर्मादाय संस्थानी मदतीसाठी पुढाकार घेणे, तसेच गरीब  व कष्टकरी तसेच मजूर यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधौपचार इत्यादी मदत आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आर्थिक योगदान देणे गरजेचे आहे.
विविध संस्थांनी मदत केल्यास गरजूंना  आवश्यक मदत करता येईल. त्यासाठी जिल्हाधिकारी यांचेशी समन्वय साधून गरजूंना धर्मादाय संस्थांनी शक्य तेवढी मदत करावी. तसेच आर्थिक स्वरुपात मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये बँक खात्यावर चेक किंवा डीडीद्वारे योगदान द्यावे. मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधी बँक खात्याचा तपशिल- मुख्यमंत्री सहायता निधी, बचत खाते क्रमांक 10972433751 , स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा फोर्ट, मुंबई 400 001, शाखा कोड-00300, आयएफएस कोड एसबीआयएन 0000300 असा आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

विखरण येथील श्री.आपासो.आ.ध.देवरे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध उपाययोजनांचे निरीक्षण व वृक्षारोपण सोहळा उत्साहात

Next Post

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आवश्यक तयारी करा, जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

Next Post
नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पदभार स्विकारला

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आवश्यक तयारी करा, जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add