Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आमलाड येथे महाराष्ट्रदिन उत्साहात साजरा

team by team
May 2, 2022
in शैक्षणिक
0
आमलाड येथे महाराष्ट्रदिन उत्साहात साजरा

म्हसावद l प्रतिनिधी
विद्या गौरव प्रायमरी व गौरव सेकंडरी इंग्लिश मेडियम स्कूल व गौरव आर्ट्स कॉमर्स व सायन्स कनिष्ठ महाविद्यालय आमलाड ता.तळोदा यांच्या संयुकत विद्यमाने 1 मे रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य किरण वळवी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्‍हणून ललित पाठक व विश्वास पवार हे होते. कार्यक्रमाची सुरुवात भारत माता व छत्रपति शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले त्यानंतर ध्वज स्तंभाचे पूजन प्रमुख पाहुन्याच्या हस्ते करण्यात आले.ध्वजारोहण ललित पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे शिक्षक निलेश ढोढरे व क्रीड़ा शिक्षक पुलायन जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन किरण वळवी यांनी केले
या यावेळी प्रभारी प्राचार्य किरण वळवी, ललित पाठक सर यांनी महाराष्ट्र दिना बाबत आपले विचार मांडून विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.या वेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.शेवटी आभार शिक्षिका आरती यादव यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

एस.ए.मिशन शाळेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

Next Post

औरंगाबाद खंडपीठाने खून प्रकरणात आरोपीतांना जामीन केला मंजूर

Next Post
औरंगाबाद खंडपीठाने खून प्रकरणात आरोपीतांना जामीन केला मंजूर

औरंगाबाद खंडपीठाने खून प्रकरणात आरोपीतांना जामीन केला मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add