Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम धीम्या गतीमुळे सुरू, नागरिक झाले त्रस्त

team by team
May 1, 2022
in राज्य
0
नवापूर जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम धीम्या गतीमुळे सुरू, नागरिक झाले त्रस्त

नवापूर l प्रतिनिधी
येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम शहरालगत अतिशय धीम्या गतीने सुरू असून नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे आता कामाला गती देण्याची अपेक्षा रस्त्यालगत असणाऱ्या व्यावसायिक व सामान्य जनतेकडून व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या
कामाला अगदी प्रारंभापासूनच अनेक प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागला होता. कामाला सुरूवात झाल्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले होत. मात्र सदर काम अतिशय धिम्या गतीने सुरू असून बऱ्याच ठिकाणी नद्यांवरील पूल तसेच उड्डाणपुलांचे काम संथगतीने सुरू असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. तसेच नवापूर शहराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूकडील फक्त एकच लेन ( पदर) पूर्ण झाले असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. दोन्ही बाजूकडील दुसऱ्या लेनचे काम अर्धवट कच्च्याअवस्थेत असल्यामुळे धुळीचे लोळ उठत असल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. कच्च्या रस्त्यावर धुळीचा त्रास होऊ नये यासाठी नियमित पाणी शिंपडण्याची अपेक्षा वाहनधारकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच मुख्य प्रवेशद्वारा नजिक असणाऱ्या कॉलनी वासियांना गावात ये-जा करतांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिक व वाहनधारक यांनी शहरालगत रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम जलद गतीने व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नरेंद्र नगराळे यांची जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या अशासकिय सदस्यपदी निवड

Next Post

ई.पी.एस.९५ संघटना, शहादातर्फे आज कामगार मेळावा

Next Post

ई.पी.एस.९५ संघटना, शहादातर्फे आज कामगार मेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add