Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अरे बापरे कार व दुचाकीचा भीषण अपघातात दुचाकी जळून खाक, तिघे गंभीर जखमी

team by team
April 30, 2022
in क्राईम
0
अरे बापरे कार व दुचाकीचा भीषण अपघातात दुचाकी जळून खाक, तिघे गंभीर जखमी

नंदूरबार l प्रतिनिधी
खांडबारा- नंदुरबार रस्त्यावर अल्टो कार व दुचाकीचा भीषण अपघातात दोन पुरुष व एक महिला असे तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.30 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली आहे.अपघात इतका भीषण होता की अपघात होताच दुचाकीला आग लागून दुचाकी जळून खाक झाली.
मिळालेली प्राथमिक माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील खडकी हून बजाज कंपनीची (एम.एच.39, ऐ.एच.9150) मोटरसायकल वर परविन बकाराम सूर्यवंशी (वय 22) हा मुलगा व त्याची आई सविता बकाराम सूर्यवंशी सोबत नंदुरबार येथे दवाखान्याचा कामासाठी जात असताना भादवड गावानजीक समोरून येणारी अल्टो कार (क्र. एम. एच.39, 6107) ने समोरून धडक दिल्याने सविता बकाराम सूर्यवंशी,परविन बकाराम सूर्यवंशी रा. खडकी, ता. नवापूर
व दिनेश विनायक पाटील रा. नंदुरबार हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.अपघात इतका भीषण होता की अपघात होताच दुचाकीला आग लागून दुचाकी वाहन जळून खाक झाली. दिनेश विनायक पाटील या व्यक्तीच्या डोक्यावर व हाता पायाला गंभीर दुखापत झाली आहे.अपघात होतात घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी धाव घेत घटनास्थळी मदत केली व रुग्णवाहिकेला पाचारण करून तिघा जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी खांडबारा पोलीस ठाण्याचे पोलीस अमलदार विश्वास गावित, अमलदार सुरेश चौरे, प्रवीण अहिरे यांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य केले. अपघातस्थळी वाहतूकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी जेसीबीचे मदतीने वाहनांना रस्त्याच्या कडेला करून वाहतूक कोंडी सुरळीत केली.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यातील 23 ग्रामपंचायतीच्या,33 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित

Next Post

मोठ्ठी बातमी, गुजरातचे चोर मोटर सायकल विक्री करायचे नंदूरबारात, पाच जणांना अटक, 19 दुचाकी जप्त, हे नंबर आहेत गाड्यांचे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add